शिवणी आणि तामसवाडा. ऐन उन्हाळ्यात तोंडचे पाणी पळालेल्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दुष्काळी पट्टय़ातली ही दोन गावे. फरक एवढाच की, आजूबाजूच्या गावात पाण्यासाठी वणवण चालू असताना या दोन गावातली तळी मात्र तुडुंब भरलेली आहेत आणि विहिरींच्या पोटातले मायेचे झर ...
प्रेम. एकच भावना, पण पडद्यावर दिसलेली या भावनेची अभिव्यक्ती किती वेगळी . आणि किती विचारात पाडणारी! या ‘प्रेमा’चा एक चेहेरा हिणकस, दुसरा विचारी आणि तिसरा जे हरवलं त्याच्या शोधाचा! - ‘कान’मध्ये भेटलेले हे तीन प्रेमरंग घेऊन मी परतलो आहे. ...
निवृत्तीनंतर वॉशिंग्टनमधून फ्लोरिडात स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. हळूहळू सामान आवरायला सुरुवात केली. एके दिवशी सकाळी पाहिलं, दोन टीव्हींपैकी एक, म्युङिाक सिस्टीम, स्पीकर्स, कॅसेट रेकॉर्डर. अशा अनेक गोष्टी मुलाने गाडीत भरल्या होत्या. आश्चर्यानं म ...
काय श्लील आणि काय अश्लील? संस्कृती आणि काळानुसार त्याच्या सीमारेषा बदलतात. ‘शृंगार कुठे संपतो आणि अश्लीलता कुठे सुरू होते हे सांगणं अवघड होतं. त्यातूनच वाद निर्माण होतात. हिंदी चित्रपटांना आणि त्यातल्या गाण्यांनाही या वादांचं वावडं कधीच नव्हतं. ...
जो लिहितो, रचना करतो त्याला सांगीतिक भाषेत ‘नायक’ म्हणतात आणि जो प्रस्तुत करतो तो असतो ‘गायक’! शास्त्रीय गायकीच मुळात ‘ख्याल’ म्हणजे विचारांपासून सुरू होते. शब्दसुद्धा विचारच देत असतात. ...
धर्माच्या व संस्कृतीच्या नावाखाली दयामरण अगर इच्छामरणाला सरसकट परवानगी नाकारण्याऐवजी या गोष्टीचा शास्त्रीय विचार करण्याची आणि त्या आधारावरच परवानगी देण्या-नाकारण्याची प्रक्रिया ठरविण्याची पायरी आतातरी आपण समाज म्हणून चढावी! ...
शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताला, विश्ववंद्य असणारं लोकोत्तर व्यक्तिमत्त्व आहे. आपसात जातिपातींची भांडणं काढून एकमेकांचे पाय न कापता, शिवचरित्रतून प्रेरणा घेऊन आपण आधुनिक काळातल्या आधुनिक पराक्रमाची स्वप्नं पाहायला हवीत. ...
भिन्न देश, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती, वातावरण वेगळं आणि भौगोलिक रचनाही. तरीही जगातल्या दोन टोकावरच्या दोन देशातली दोन शहरं एकमेकांच्या ‘बहिणी’ होतात, त्या कशासाठी? या नात्यातून नेमकं काय साधतं? ...