त्याला कुठेच स्वस्थ चित्तानं बसायचं नसे. सारखी हालचाल, सदैव अस्वस्थ! त्याचा आवडता शब्द होता- कासावीस! सारखं सारखं, पण हसत म्हणायचा ‘‘कासावीस वाटतंय!’’ एका जागी बसायचा फक्त चित्र काढताना! बारा बारा तास मुंडी खाली. चित्र काढायचाच मुळी तसली. ठिपक्या ...
पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे. विठाई माउलीच्या दर्शनातच सर्व सुख मानणा:या सकल संतांनी श्रीविठ्ठलाला माउलीरूपात पाहिले आणि प्रेम वात्सल्याची मूर्ती म्हणून माउलीरूपातच अनुभवले. ...
दुकानातून ऑर्डर केलेला पिङझा ते आकाशातून उडत येत थेट तुमच्या घरी पोचवू शकतात, सिग्नल तोडून गाडी पुढे दामटलीत, तर ‘वरून’ तुमच्यावर ‘नजर’ ठेवू शकतात, पूर-भूकंपात अडकून पडलेल्यांची खबर ‘काढून’ आणू शकतात, शत्रूच्या प्रदेशातून उडत येत टेहळणी करू शकतात, आ ...
‘थ्री इडियट्स’मध्ये आमीर खानने उडवलेला ड्रोन सगळ्यांनी नवलाने पाहिला होता, पण त्याच्या कितीतरी आधी भारतात या ‘उडत्या खेळण्या’चा लपूनछपून वापर करून पाहणारे क्रेझी लोक होते.. आणि आता तर ही क्रेझ भलतीच वाढली आहे! - आता प्रतीक्षा आहे, ती नियम-निश्चितीची ...
‘सामान्य माणूस’ नक्की कसा असतो आणि ‘असामान्य माणूस’ म्हणजे कोण? - हे निश्चित कसे आणि कोणत्या रीतीने करावे? तथाकथित ‘असामान्य’ माणसे प्रत्यक्षात किती ‘सामान्य’ असतात; तथाकथित ‘महत्त्वाची’ म्हणून मानली गेलेली माणसे किती ‘बिनमहत्त्वाची’ (आणि ‘फालतू’सु ...
‘माणसा’शी संघर्ष करायचा नसेल आणि तंटामुक्त ‘जगायचं’ असेल तर ‘जुळवून’ घेतलं पाहिजे हे आता बहुधा बिबटय़ांनीही जाणून घेतलं आहे. माणसांच्या वाटेला जाणं त्यांनी थांबवलं आहे. त्यांच्या पाळीव जनावरांपासूनही शक्यतो चार हात दूर राहणंच ते पसंत करताहेत. उंदीर-घु ...
महाराष्ट्राला जशी लावणी, पोवाडय़ांची परंपरा आहे तशीच अभंगांचीही. हे अभंग सुरांच्या माध्यमातून खुलवण्याच्या अफाट शक्यता भीमसेनजी-किशोरीताई यांच्यासारख्या कलाकारांना जाणवल्या आणि सुरू झाली अभंगवाणीची एक रसाळ परंपरा. आज हीच परंपरा तरूण स्वरांनी बहरली आहे ...
रमजानचे 30 दिवस, 30 रोजे म्हणजे संयम, सदाचाराचा प्रशिक्षणवर्गच! अल्लाहपुढे सारे समान आहेतच, पण रोजांच्या निमित्तानं वंचितांशीही जवळीक साधणारा, प्रत्येकाला एकाच पातळीवर आणणारा हा काळ.. हा संपूर्ण कालावधी दहा दिवसांच्या तीन खंडात वाटला आहे. ...
साधुग्रामात तरुण साधू दोनपाचशे लोकांचा स्वयंपाक करताना, पाणी भरताना, वाढताना, भांडी घासताना भेटतात. कोण असतात हे? कुठून येतात? अध्यात्माची ओढ असलेले फार थोडे, गर्दी असते ती घरातून पळून आलेल्यांचीच! ...