भारतातील औषधांची बाजारपेठ, आपल्याकडची प्रचंड लोकसंख्या,‘लाइफस्टाईल’ आणि ‘कुबेरा’ची गंगा. यामुळेच बहुराष्ट्रीय औषधी कंपन्यांचा भारतात पाय रोवण्याचा आटापिटा सुरू आहे. ...
अश्लीलतेचा प्रसार करणे हा आपल्याकडे मोठा अपराध आहे. त्यावर विविध कलमांद्वारे कायदेशीर कार्यवाहीची तरतूदही आहे. पण अश्लीलता पसरवणा:या वेबसाइट्स, त्यावरील व्हिडीओज बघण्यावर कायद्यानं पूर्ण बंदी आणणं हे आजही कठीणच आहे! ...
महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची अवस्था पाहून त्यावर मनापासून प्रेम करणारे मावळे अस्वस्थ झाले. ते पुन्हा सज्ज झाले, ‘द:याखो:यांतल्या’ मावळ्यांना त्यांनी साद घातली. गडकिल्ले संवर्धनाचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावर उचलण्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि विस्म ...
विज्ञानातल्या आकृत्यांचा संबंध भूमितीशी असू शकतो. अशा अनुभवाचं वर्णन भाषेच्या माध्यमातून प्रभावीपणो कसं करायचं हा एखाद्या भाषेचा प्रांत असू शकतो. आणि हे मॉडेलच्या माध्यमातून मांडणं हे हस्तकलेच्या वर्गात शिकवलं जाऊ शकतं. पण प्रत्यक्षात सगळेच प्रोजेक् ...
माझे वडीलही वनाधिकारी असल्याने अगदी लहानपणापासून मी अनेक जंगलं पालथी घातली, मोठं आवार असणा:या मोठाल्या जुन्या बंगल्यात, वनविश्रमगृहात मी राहिलो आहे. ...
हिंदी चित्रपटात रॉक, पॉप, जॅझसारखे अनुकरणाचे प्रयोग संगीतात झाले. पण डिस्कोइतके नावासकट मूळ शैलीचे अनुकरण कधीही झाले नव्हते आणि डिस्कोइतकी लोकप्रियताही अशा संगीताच्या वाटय़ाला आली नव्हती. ...
दसरा आला की गोंडय़ांचा भाव दुप्पट होतो. गणेश चतुर्थीला दुर्वाना चाफ्याचा भाव मिळतो. प्रत्यक्ष टंचाई येण्याआधीच टंचाईचं भूत उभं केलं, की राजकीय धुरीणांसकट सगळ्यांना ‘किंमत’ येते. भूताची गोष्ट ऐकून भीतीयुक्त करमणूक होते. - आधी भूत उभे करायचे आणि मग ...