लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

डॅडी मुझसे बोला.. - Marathi News | Daddy talked to me. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :डॅडी मुझसे बोला..

बहुतेक हिंदी चित्रपटांची कथा फुलते, तीच ‘कुटुंबा’च्या संदर्भ चौकटीत! गाण्यांमध्येही त्याचं प्रतिबिंब उमटतंच. ...

रंग - Marathi News | Color | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रंग

डिस्टेंपरचं काम संपत आलं, की पेंटरमंडळी ऑईलपेंटकडे वळत. हल्ली आपण ‘डॅडो’ हा शब्द ब-याच वेळा ऐकतो. ही संकल्पना तशी जुनीच. ...

निरुपद्रवी बिबट - Marathi News | Helpless | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :निरुपद्रवी बिबट

रेंज चार्जमध्ये मला नेमून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या कामांत तारुबंदामध्ये चार हेक्टर क्षेत्रवर मध्यवर्ती रोपवाटिका तयार करणो हे एक काम होतं. ...

भारतीय चित्रपटांचा प्रगल्भ अनुभव - Marathi News | The profound experience of Indian films | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :भारतीय चित्रपटांचा प्रगल्भ अनुभव

टोरांटो महोत्सवात ‘तलवार’ (इंग्रजी शीर्षक ‘गिल्टी’), लीना यादव लिखित-दिग्दर्शित हिंदी शीर्षक नसलेला अस्सल देशी सिनेमा ‘पार्चड्’ आणि पॅन नलीन लिखित-दिग्दर्शित ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ असे तीन भारतीय चित्रपट यावेळी होते. ...

'चलती' का नाम गाडी - Marathi News | The name of 'moving' is the train | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :'चलती' का नाम गाडी

टॅक्सी ड्रायव्हरचा पगार किती? शहर, काम, कंपनी आणि ‘प्रतिष्ठे’नुसार पाच हजार ते फार फार तर 25 हजारांर्पयत. .पण महिना एक लाख? ...

परीक्षा न देताच उत्तीर्ण! - Marathi News | Passed without exams! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :परीक्षा न देताच उत्तीर्ण!

प्रशासनाच्या ‘काटेकोर’ नियोजनामुळे सर्व पर्वण्या ‘यथासांग’ पार पडल्या. भाविकांनी येऊ नये यासाठी जे जे प्रयत्न केले गेले, ते सारेच ‘यशस्वी’ झाले! ...

‘कुला मामा’च्या गावात! - Marathi News | 'Kula mama' village! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘कुला मामा’च्या गावात!

मेळघाटातील स्थानिक कोरकू आदिवासी आणि वाघ यांचं अगदी जिवाभावाचं नातं. ‘कोरकू’ संस्कृतीत वाघ म्हणजे आईचा भाऊ; ‘कुला मामा’! ...

इसिसच्या महिला दहशतवादी - Marathi News | ISIS women terrorists | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इसिसच्या महिला दहशतवादी

इसिसच्या दहशतवाद्यांनी सगळ्या जगात धुमाकूळ घातलेला असतानाच आता त्यांची महिला विंगही झाली आहे. भारतातही त्यांचं जाळं विस्तारतं आहे. ...

अभेद्य, बुलंद! - Marathi News | Impressive, powerful! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अभेद्य, बुलंद!

महाराष्ट्रातले गडकिल्ले जाज्वल्य इतिहासाने भारलेले आहेत, सामाजिक, सांस्कृतिक योगदानातलं त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, प्रत्येक किल्ला हा वेगवेगळ्या ...