मार्च 1980 ला मी धारणीत अवतरलो. ‘नवा साहेब’ वरून ‘छोटे साहेब’ असं माझं नामकरण झालं होतं. पूर्वीच्या मध्य प्रांतात सहायक वन संरक्षक (एसीएफ) किंवा उपविभागीय वनाधिका:यासाठी (सब डीएफओ) ही आवडती उपाधी होती. ‘मोठा साहेब’ म्हणजेच विभागीय वनाधिकारी (डीएफओ) ह ...
काही इमारतींना, जागांना आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान असतं. विशेषत: आपलं करिअर घडण्याच्या काळातल्या इमारतींना तर आपल्या मनात एक विशेष जागा असते. आपल्या करिअरच्या इमारतीच्या पायाचे दगड तिथल्या जागेत असतात. ...
साहित्याचं नोबेल मिळवणारे प्रसिद्ध इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या मुंबईतील जन्मस्थळावरुन वाद सुरु झाला आहे. किपलिंग यांचा जन्म जेजे स्कूल ऑफ आर्टच्या डीन बंगल्यात झाल्याचा दावा पुरातत्त्व विभागाने केला आहे, ...