एक कृष्णवर्णीय गरोदर स्त्री त्याची प्रेरणा होती. तिच्याच मदतीनं, तिच्या प्रतिमा विकून सेलारॉननं पैसे जमवले. लोकांनी त्याची चेष्टा केली. पण तब्बल 20 वर्षे त्याचा रंगांचा महायज्ञ चालू होता. 5000 वर्षाचा इतिहास सांगणा:या त्याच्या पाय:या म्हणजे एक जागत ...
डान्सबार बंदीला स्थगिती मिळाल्याच्या बातमीनंतर हा छनछनाट आता पुन्हा सुरू होणार का, याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलमध्ये तर या चर्चेला काळजीची किनारही आहे. ..का? ...
एकेकाळी ‘अमक्या मंदिरापासून डावीकडे किंवा तमक्या दुकानाच्या शेजारी मी राहतो’ अशा भाषेत पनवेलकर आपल्या घराचा पत्ता सांगत असत. बघताबघता काळ बदलला आणि या गावाचा भूगोलही! आता मी अमक्या बारजवळ राहतो असे सांगण्याची वेळ पनवेलकरांवर आली आहे. हे का घडले? पनव ...
काही दिवसांपूर्वीच जगातील काही बलाढय़ देशांनी एका महत्त्वाकांक्षी करारावर सह्या केल्या. औषधांच्या पेटंटसंबंधीचा हा करार लागू झाल्यास जागतिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल. एक अनर्थकारी पायंडा पडेल. ...
व्यक्तिगत माहितीच्या गोपनीयतेसह अनेक हरकतींनी न्यायालयीन लढाईत अडकलेले ‘आधार’ कार्ड अनेक निराधार नागरिकांच्या उपयोगाचे महत्त्वाचे शस्त्र ठरते आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की, आजवर जे उपेक्षित राहिले, त्यांचाच गळ्यात ही ‘प्रायव्हसी’ची नवी घंटा अडकली आहे ...
आधार कार्डची योजना देशात सर्वप्रथम राबवली गेली, ते नंदुरबार जिल्ह्यातलं आदिवासी गाव टेंभली आणि देशात पहिल्यांदा ‘आधार’ मिळालेली महिला रंजनाबाई. काय स्थिती आहे आज त्यांची? ...
झुंडवादाला माणसे कशी चिकटतात? की चिकटतात ती साधी माणसे नसून त्या वादाने ग्रासलेली विचारशून्य व विवेकशून्यांची गोळाबेरीज असते? - ‘तुम्ही फक्त इशारा करा. पुढचे सारे आम्ही पाहतो’ अशी निस्सीम श्रद्धा आपल्या मठाधिपतीला ऐकवून हिंसाचारासाठी बाहेर पडणा:यां ...
तंत्रतील वेगवान बदलांमुळे ‘सिनेमा मरू घातलाय’ अशी ओरड काही वर्षापूर्वी होत होती. तसं काहीच न होता, सिनेमा उलट कितीतरी पुढेच गेला. टोरांटो फिल्म महोत्सव संपला, पण त्यातील चित्रपटांनी विषयांबरोबरच तंत्रचंही गारुड घातलं. ...
धरणांना स्थगिती असो किंवा टेकडय़ा वाचविण्यासाठीचे आंदोलन, जागरुक नागरिकांनी ते यशस्वी केले. सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीच्या माथ्यावर काठी हाणून ‘तूही कायद्याने दंडय़ आहेस’, याची त्याला जाणीव करून देणो हाच लोकधर्म आहे. लोक आणि सिंहासनातला समतोल हीच लो ...