नोकरीला लागल्यापासून वणवण. पण कौटुंबिक सुख? निदान ते तरी असावं की नाही? - आई-वडील जवळ नाही, नवरा-बायको सोबत नाही, मुलाबाळांना तर पालक म्हणजे ‘पाहुणो’ वाटतात! ...
तापी नदीच्या काठावर रानकुत्री मागे लागल्याने गांजलेल्या वाघाचे आदिवासी मुलींच्या धाडसी साहाय्याने प्राण वाचले. त्या प्रसंगाने माङया मनात त्यांच्याविषयी एक विचारचक्र सुरू झाले. ...
सफाई हा तसा सर्वासाठीच दुर्लक्षित विषय, पण डॉ. मापुस्करांचं तेच जीवनध्येय होतं. सफाईच्या या राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यात त्यांनी अनेक प्रयोग केले. ...