ज्या पोर्गातुलने गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले त्या पोर्गातुलच्या पंतप्रधानपदाची दावेदारी आज गोवन वंशाचा एक धोरणी माणूस सांगतोय! राजकारणाचे फासे नीट पडले तर येत्या काही दिवसात गोव्याशी नातं सांगणारे अॅँटोनिया कोस्टा देशाची धुरा सांभाळताना दिसत ...
‘सरोगसी’वर बंदीची कु-हाड चालवून त्यासंदर्भातले प्रश्न निपटून काढणो हे फारच वरवरचे आणि दांभिकपणाचे ठरेल. सरोगसीमधील प्रश्नांना भिडण्यापूर्वी मुळात ‘सरोगसी’कडे आपण कसे बघणार आहोत? त्यातील नैतिक-अनैतिक, वैद्यकीय, कायदेशीर मुद्दय़ांकडे आपण कसे बघणार आह ...
अंकाचं काम करणारे काही जण कॅनडात राहतात. काही अमेरिकेत, काही कोलकात्यात, काही जण मुंबईत, आणि काही पुण्यात. ते ऑनलाइन भेटतात आणि सगळेजण मिळून एक अत्यंत दर्जेदार असा व्हर्चुअल दिवाळी अंक काढतात. तो कसा? ...
आज खरोखरच म्हातारपण हा एक शाप ठरला आहे. एकत्र कुटुंब पद्धती विभक्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या वाटय़ाला एकटेपणा आला. वृद्धत्वाचे प्रश्न अनेक. शारीरिक, मानसिक, आर्थिक ते सोडवायचे कोणी? ज्येष्टांनीच सोडवायचे तर मार्गदर्शनाचा आधार लागतोच. आणि तोही व ...
मानव आणि निसर्ग यांच्यातले नाते जसे गुंतागुंतीचे आहे, तसेच गमतीदारही आहे. म्हणजे माणूस निसर्गावर अवलंबून तर आहेच, पण अनेकदा तो भोवतालच्या निसर्गापेक्षा वेगळा वागतानाही आढळतो ...
दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाणारे शहर आणि त्या हल्ल्याचे वार्ताकन करणारी माध्यमे यांनी अशा कसोटीच्या प्रसंगी कसे वागावे याचा नवा वस्तुपाठ पॅरिसचे नागरिक, सुरक्षा यंत्रणा आणि माध्यमांनी जगासमोर ठेवला आहे. ...
कामाच्या शोधात आणि पैशाच्या अपेक्षेनं आखाती देशात जाणा:या भारतीयांचं प्रमाण किती असावं? एकटय़ा सौदी अरेबियात जवळपास 28 लाख भारतीय कामगार आहेत. दररोज एक हजार मजूर तिथे जाऊन थडकतात. सुमारे पाच लाख भारतीय मोलकरणी सौदी, कुवेत, कतार, बाहरीन, युनायटेड अरब ...
मराठी साहित्यविश्वात साकारणा:या दज्रेदार व उत्तमोत्तम मराठी साहित्याचा गौरव करण्यासाठी आणि त्याला सुजाण, रसिक साहित्यप्रेमींचे पाठबळ मिळवून देण्यासाठी ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळा आज 22 नोव्हेंबर रोजी पुण्यात रंगणार आहे. मराठी सारस्वतांच्या कलाकृती ...