देशात एकूण पक्षी किती? त्यातल्या कुठल्या जाती धोक्यात आहेत? कुठल्या वाढताहेत, याचा नेमका आणि वस्तुनिष्ठ तपशील हाती येणार नसेल, तर पक्षिगणना झाली यातच किती समाधान मानणार? ...
मायदेशातल्या धर्मछळाच्या आगीतून परदेशाच्या फुफाटय़ात ङोपावलेली रोमानी पाखरं. ती शतकानुशतकं भिरभिरतच राहिली. वणव्याने त्यांचा पाठलाग केला, मात्र तरीही अवचित उगवणारी, अचानक पसार होणारी, बिना ठावठिकाण्याची, पण जगभर पसरलेली ही माणसं आत्ताआत्तार्पयत जगासाठ ...
ख्रिसमस जवळ यायला लागला की, अमेरिकेत अनेक चिल्यापिल्यांना पिनिआटाचे वेध लागतात. आपलं बोरन्हाण, दहीहंडी यांचं एकत्र, पण वेगळं रूप असावं, तसा हा आनंदाचा एक वेगळाच शॉवर असतो. ...
व्याघ्र प्रकल्पाला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची भेट म्हणजे आमच्या काळजीचा विषय. कारण व्यक्ती जेवढी मोठी तेवढी तिची वाघ पाहण्याची इच्छा प्रखर. पण वाघही नेमके तेव्हाच गायब होणार! ...
आर्निका नामक ब्रिटनस्थित ब्लॉगर गेली पाच वर्षे लेखन करतेय, पण नवखेपणा अजिबात नाही. रोज मनात खूप काही येते, त्यातले काही समोर ठेवताना लेखिका एकदम वेगळा अनुभव देत राहते. ...
वीज वेगवेगळे आकार का धारण करते? काही वेळा ती जमिनीवर पडते, तर काही वेळा पडत नाही. काही विमानं तडिताघातानं पडतात, काही पडत नाहीत. वीज अंगावर पडूनही काही जण वाचतात, त्यांना भाजत तर नाहीच, उलट ती वीज त्यांना गार वाटते! ...
लोकमत रविवार मंथन पुरवणीच्या २९ नोव्हेंबरच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या इसिसचा पैसा या लेखासोबत ग्राफिक डिझाईनमध्ये वापरल्या गेलेल्या अरबी भाषेतील शब्दांमुळे तमाम मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या. ...
80 किंवा 90च्या दशकात हॉलिवूडचे सिनेमे पाहणो आणि ब्रायन अॅडम्सची गाणी ऐकणो कूल समजले जाई. आता मात्र भारतीय असणो, भारतीय वस्तू विकत घेणो हीच कूल असल्याची नवी तरुण व्याख्या आहे.पूर्वीची गृहीतके मानण्याला ठाम नकार देणारा हा आत्मविश्वास ही नव्या भारताची ...