हात-पाय नसतानाही चारचाकी वाहनं चालवणारी माणसं, तोंडानं चित्रं काढणारे कलावंत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे गालिचे बनवणारे मूकबधिर, हात नसतानाही जलतरणाच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडू.. यांना अपंग कोण म्हणेल? ...
मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. कदाचित कुणीही छापायला तयार नसलेलं आणि कुणीही ऐकून न घेतलेलं. इथे तुम्हाला असं सगळं वाचायला मिळेल. ...
‘दारूबंदी हा माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे.’ ‘माझ्या आनंदावर घाला घालणारे तुम्ही कोण टिकोजीराव?’ ‘जगात असा एक तरी देश दाखवा, जिथे दारूबंदी यशस्वी झाली आहे?’ - दारूबंदी करावी की न करावी? त्यापासून मिळणा:या पैशावर सरकारनं पाणी सोडावं की न सोडाव ...
ध्यानात मग्न असताना अचानक ‘घंटी’चा आवाज आला. - दुपारच्या जेवणासाठी! ध्यानाच्या त्या अवस्थेमधून मी आपोआप उठलो आणि जेवणाची तयारी करू लागलो. माझं मन म्हणालं, ‘काय विचित्र आहेस तू! ‘साक्षात्कारा’च्या जवळ होतास, पण जेवणासाठी उठला लगेच! ...
कला, परंपरा तर जपल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर नव्या गोष्टीही शिकल्याच पाहिजेत. रॉक म्युङिाक करणा:यांनीही तबला शिकावा. तालाची भाषा जगात सगळीकडे सारखीच आहे. अर्थात ती वैश्विक आहे. कलाकारांनी कुठल्याही चौकटी स्वत:भोवती आखायला नकोत. जे जे चांगले, ते ते स ...
विनाशाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी पॅरिसमध्ये जागतिक समुदाय एकवटलेला असताना, उत्तर प्रदेशातल्या एका ‘देहाती’ वृद्धेच्या खारीच्या प्रयत्नांची चर्चा भारतात सुरू होती. असे प्रयत्न भले ‘किरकोळ’, अपुरे असतील; पण त्यांचं महत्त्व कमी ...
इतिहासाची पाने रुपेरी पडद्यावर चितारण्याच्या अकटोविकट आव्हानामध्ये निसरडय़ा वाटा कोणत्या असतात? स्वतंत्र अभिव्यक्तीसाठी आसूसलेल्या कलावंताला या निसरडय़ा वाटेवरून पाऊल घसरणो टाळता येऊ शकते का? - एक चर्चा! ...
एखाद्या ऐतिहासिक घटनेवर किंवा पात्रवर पुस्तक किंवा नाटक-सिनेमा येत असेल आणि ती कलाकृती सार्वजनिक आस्वादासाठी असेल, तर त्यात कालानुसार काही सुसंगत असे बदल होतात. याचे मुख्य कारण इतिहासाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते. ...
तीन नि:शस्त्र मानवप्राणी असहाय्यपणे रस्त्यावर बसून होते आणि त्यांच्या नजरेसमोर डझनभर श्वापदं हाताच्या अंतरावर होती. त्या प्रत्येकाकडे आम्हाला लोळवण्याची क्षमता होती. ...
‘वृद्धत्व’ आणि वृद्धत्वातले आजार या विषयावर अमेरिकेत खूप संशोधने झालेली आहेत. त्या विषयावरची अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत. प्रत्यक्षात मात्र तिथे वृद्धरोगतज्ज्ञांची कमतरताच आहे. शिवाय विभक्त कुटुंबपद्धती. त्यामुळे स्वतंत्र राहणा:या वृद्धांना आजही अनेक ...