जातपंचायतींनी आजवर अनन्वित अत्याचार केले. आता त्यांच्या विरोधातला जागर वाढतो आहे आणि जातपंचायतीही प्रवाहात येताहेत. दापोलीजवळील 19 गावांच्या गावकीनं कुणालाही वाळीत न टाकण्याचा निर्णय घेतला. यावर्षी नगर जिल्ह्यातील मढीच्या यात्रेत सुमारे पन्नास जातपंच ...
काही हजार रुपये. किरकोळ वाटणा:या या रकमादेखील आता गरजूंचे अवयव काढून घेण्यासाठी पुरेशा ठरताहेत. जगण्याची लढाई हिमतीनं लढता लढता आयुष्याची लढाईच संपून जाण्याची वेळ यातल्या अनेकांवर आली आहे. तेल कधीच संपलं, तूप नशिबात नव्हतंच, पण हातातलं धुपाटणंही ओढू ...
आपले स्वत:चेच अवयव विकायला लोक का तयार होतात? कोणाची किडनी घेता येऊ शकते? यासंदर्भात कायदा काय म्हणतो? किडनीदात्याला काय मिळतं? जगातली परिस्थिती काय? यासदंर्भात काय करता येईल? ...
कुत्र्या-मांजरांवरसुद्धा माणसं जीव ओवाळून टाकतील, पण भुकेनं तडफडणा:या माणसाकडे दुर्लक्ष करतील. अमेरिकेत लोकांची गरज ओळखून त्यांना फुकट जेवण देणं, औषधपाणी करणं. असे अनेक उपक्रम स्वयंस्फूर्तीनं राबवले जातात. त्यातून आपणही काही शिकतोच. ...
‘डिझाइन’ म्हणजे काय? - सौंदर्यपूर्ण दृश्यरचना? - ते तर आहेच, पण आज जगात डिझाइनचा उपयोग वेगवेगळ्या समस्या सोडवणं, निरनिराळी उत्पादनं तयार करणं. अशा अनेक गोष्टींसाठी केला जातो. हा विस्तार शक्य झाला तो ‘डिझाइन थिंकिंग’ या नवीन पद्धतीच्या अंतर्भावामुळे ...
हिंदी चित्रपटगीतं म्हणजे भारतीयांच्या हृदयाची सांस्कृतिक स्पंदनं. त्यांनी सर्वसामान्यांचं जगणं समृद्ध केलं. भारतीय मनानं अनुभवलेल्या भावभावनांचा एक विशाल पट त्यातून उभा राहतो. या गीतांनी भारतीय मनाचं स्वगत पडद्यावर जिवंत केलं. नॉस्टॅल्जिया, रसास्वाद ...
चोचीचा उपयोग काय? खाणं, पिलांना भरवणं. बास? पण चोच ही पक्ष्यांसाठी हात, पाय, दागिना, चमचा, फावडं, करवत आणि बरंच काही असते. मादीला आकर्षित करणं, घरटं बांधणं, इतकंच काय, झाडावर चढणं किंवा वेलींवर लटकण्यासाठीसुद्धा चोचींचा उपयोग केला जातो. ...
जंगलभ्रमंतीच्या वेळी वाघ दिसला की आपण खूश होतो. पण आपण वाघाला एकदा पाहण्यापूर्वी त्यानं आपल्याला अनेकदा पाहिलेलं असतं! मेळघाटमधील वाघांनीही मला कैकवेळा पाहिलं असेल; पण मला मात्र व्याघ्रदर्शनासाठी चक्क दीड वर्षाची प्रदीर्घ प्रतीक्षा व भटकंती करावी लाग ...