खादं शहर ‘स्मार्ट’ असतं म्हणजे काय? डिजिटल टेक्नॉलॉजीने गुंफलेल्या या व्यवस्थेत नागरी जीवनाची प्रत कशी असते? शहराच्या नियोजन-नियंत्रणात सहभाग मिळालेल्या नागरिकांच्या ‘रिअल टाइम कनेक्ट’ मधून समूहजीवनाचं स्वतंत्र मॉडेल उभं राहतं का? ...
मेळघाटच्या आश्रमशाळांमध्ये शिकणा:या या पोरी. त्यांनी काही तासावरची अमरावतीही अजून बघितलेली नाही. पण त्यांना काही विचारायला जा, त्यांचं उत्तर सुरू होतं एका ठरावीक वाक्यापासून : मे चाहता है.. म्हणजे आपल्याला काहीतरी हवं असू शकतं आणि प्रयत्न केले तर ते ...
संतुष्टता हवी मनाला हा संस्कार नेमका कधी पुसला गेला मनावरून? पैसा काय, वस्तू काय झोळी फाटायलाच तयार नाही आपली! इतकं आहे आणि तरी मन अस्वस्थ.का?काही चुकतंय का? ...
मी 1976 साली पुण्यात जन्मलो. ते शहर आज काळाने गिळले आहे आणि त्याची त्वचा खिडकीबाहेर वाळत टाकली आहे. मी वाचलेली पुस्तके, मी फार महत्त्वाचे मानलेले महान लोक यापैकी काहीही मला आज जगायला पुरे पडत नाहीये. याचे कारण मी वाढलो तो नव्वदोत्तरीचा काळ! 1992 पा ...
स्वरांचे ते घुंगुरनाद, प्रत्येक श्वासाबरोबर जाणवणारा लयीचा नाद, दोन बोटांची टोके अलगदपणो जुळून आकाराला येणा:या लवलवत्या नृत्यमुद्रा आणि कधी न मिटणारी तहान.. ...
पुण्यातल्या पक्षी अभ्यासकांनी दोन वर्षापूर्वी टॅगिंग केलेले खुणोचे पक्षी भादलवाडीच्या तलावात नुकतेच आपल्या पिलांसह उतरले आहेत. ही घटना इतकी महत्त्वाची का आहे? ...
आपण भारतीयांनी सहीसही अनुकरण करावं, अशा कितीतरी गोष्टी जपानमध्ये पाहिल्या. रिसायकल दुकानं ही त्यातली एक! वापरलेले पण जुने न झालेले कपडे, पर्सेस, चपला-बूट इ. गोष्टी इथे कमी किमतीत मिळतात. ही दुकानं जपानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मुळातच जपानी माणूस वस्तू ...
जगाच्या आजवरच्या इतिहासात माणसे घर सोडून, देश सोडून बाहेर पडतच होती. पोटासाठी, अधिक चांगल्या जगण्यासाठी स्वेच्छेने स्थलांतर होत आले.. सक्तीनेही झाले! पण सरत्या वर्षाने माणसांना देशाबाहेर काढले, वणवणत ठेवले, भुकेने छळले आणि समुद्रात बुडवून मारलेही! ...
घर सोडून, देशाच्या सीमा ओलांडून आकाशमार्गे, शेकडो मैलांचे रस्ते पार करून,नाहीतर महासागरात आपले तारू लोटून माणसे स्थलांतर करतात! - कुणी सक्तीने, जीव वाचवायला; तर कुणी अधिक चांगल्या भविष्याच्या, स्वातंत्र्याच्या शोधात नवे किनारे शोधतात! - काय असते या ...