साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर रंगणा:या वाद-विवादांपासून दूर स्वत:च्या मना-प्रेरणांच्या कल्लोळाशी झगडत गुंतागुंतीच्या समकालातून आपली वाट शोधणा:या तीन तरुण लेखकांशी संवाद. ...
रामजन्मभूमीच्या वादानंतर हिंदू-मुस्लीम अशा धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला. नंतरच्या दहाएक वर्षात मात्र धर्मापेक्षाही अधिक ध्रुवीकरण जातींच्या मुद्दय़ावर होऊ लागलं. हल्ली तर ग्रामीण भागात प्रत्येक जातीची निदान एखादी संघटना नक्कीच असते. काय हवं असतं या स ...
आता आपण कुठेतरी पोचलो आहोत जिथे सर्वात सक्षम आणि ताकदवान आपणच आहोत असे कधीही झाले नाही. आपल्याला ज्ञान मिळाले आहे आणि आता त्या ज्ञानाने आपल्याला आत्मविश्वासाचे स्थैर्य लाभेल ही भावनाच ह्या काळाने येऊ दिली नाही. मला संपूर्ण आत्मविश्वास की काय म्हणतात ...
नद्यांचा उपयोग साहसी क्रीडा प्रकारांसाठी होऊ शकतो याकडे आपले लक्ष वेधले गेले ते 1977 साली एडमंड हिलरी आणि कॅप्टन एम. एस. कोहली यांनी काढलेल्या ‘ओशन टू स्काय’ या मोहिमेमुळे. ...
या पोरींच्या आईबापांनी, आज्या-पणज्यांनी जंगलाबाहेरचं जग बघितलेलं नाही. त्यांच्याही पायाखालचा रस्ता धुळीचा आणि मोठय़ा कष्टांचा! पण त्यांनी पाय उचलला आहे, शाळेच्या दिशेने.. काय आहे त्यांच्या मनात आणि आयुष्यात? ...
खरंतर दोन शेजा:यांची भेट ही ‘अशी’च असली पाहिजे. गाजावाजा न करता, पूर्वनियोजनाची गरज न भासता सहज घडलेली. भारत-पाकिस्तानातल्या आपण शेजारी नागरिकांनीही एकमेकांकडे सहज ‘चहा’ला जायला, काय हरकत आहे? ...
पाडगावकरांनी स्वच्छंदाची पारंबी कधी सोडली नाही. आपल्याला मिळालेलं आनंददान मुक्त हस्तानं सा:यांना वाटून दिलं. आपल्याच मनातील भावनांच्या चलत् चित्राचा अनुभव वाचकांनीही घेतला. दशके बदलली, प्रयोगशीलतेला नवा काळ मिळाला; पण त्यांच्या इवल्याशा दाढीमागचा ‘म ...
तंत्रज्ञानाने सगळी घडीच बदलून टाकली, नवे संकेत रूढ केले, नवी मूल्यं जन्माला घातली असं आपण नेहमी म्हणतो आणि अनुभवतोही! पण ‘मागचं सारं सपाट करून’ सतत पुढे जात जात अखंड उन्नत होत जाणारं तंत्रज्ञान आता ‘मातीविना शेती’ करण्याची जादूही हस्तगत करू पाहतं आह ...