मला बरे वाटावे, माझ्या बालपणीच्या आठवणी जश्याच्या तश्या टिकून राहाव्यात म्हणून भुकेकंगाल राहून माझ्या छोटय़ा जुन्या जगातील सारी माणसे, पुस्तक विक्रे ते, जुनी हॉटेले चालवणारे मालक, जुने शेंगदाणो विक्रेते, जुनी भाजीवाली बाई, जुन्या इमारतींच्या पेठांमध ...
घागर हातात घेऊन नदीत उभा असलेला कलाकार करतो तो रियाझ. सागरात उभा कलाकार करीत असतो ती साधना ..जिला काहीही साध्य करायचे नसते आणि जी कधीच साध्य होत नाही ती साधना! काहीही मागणो नसलेली, नि:संग. पण त्या टप्प्यावर जाण्यासाठी आधी रियाजातून जावेच लागते. आणि ...
कम्प्युटरवरची रेष, हे नवीन माध्यम का असू नये? - हा प्रश्न घेऊन एक जातीचा चित्रकार नव्या डिजिटल माध्यमाशी दोस्ती करतो आणि ब्रशऐवजी आयपॅडला, त्यावर डाउनलोड केलेल्या अॅप्सना आपलं माध्यम बनवतो, तेव्हा काय घडतं? ...
आपण दात कसे, किती वेळा घासतो, हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीच! जपानमध्ये तर तो एक संस्कार आहे. जपानी बायका दिवसातून एक-दोनदा नव्हे, तर वेळ मिळेल तेव्हा आणि तितक्या वेळा दात घासतात. मुलांनाही घासायला लावतात. सुंदर दिसण्यासाठी दात काळे करण्याची प्रथ ...
साहित्याच्या प्रांतात आपल्या पाऊलखुणा उमटवणा:या तीन बिनीच्या तरुण साहित्यिकांना चार प्रश्न; त्यांच्या काळाने त्यांच्यापुढे वाढून ठेवलेल्या संधी आणि संकटांबद्दल या अंकात.. ...
पुस्तकांची नशा चढलेले लोक व ती पुरवणारे जगभरातले ठिकठिकाणचे अड्डे. त्यासाठी पायपीट तरी किती? कधी कबुतरांच्या किचाटात घुसायचं, कधी उन्हातान्हात रस्त्यावर उकिडवं बसून फुटपाथवरच पथारी पसरायची.कधी एका हातात ‘प्याला’, दुस:यात पुस्तक आणि समोर त्याचा अर्थ ...
घराबाहेर पडताना कामाचे कपडे चढवावे, तसे पत्रकारपण चढवून काम संपले की ते उतरवण्याचा काळ पुष्कळ पुढे होता. इंटरनेटपूर्व काळातल्या त्या पत्रकारितेवर तंत्रज्ञानाचा नव्हे, तर आपले कर्तव्य चोख निभावण्यासाठी जिवाचे रान करणा:या माणसांचा ठसा होता. दिनू रणदिवे ...
काहींना वाटतं, ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे जणू स्वर्गच! एकदा का आपलं शहर असं ‘स्मार्ट’ झालं, की काही प्रश्नच उरणार नाहीत. काहींचा समज स्मार्ट म्हणजे श्रीमंत! ही नटवी हौस आधीच हजार अभावांशी झगडणा:या आपल्या देशाला परवडणार तरी आहे का? मध्यममार्गीना वाटतं, ...