मुक्त अर्थव्यवस्थेची दारं किलकिलीही झाली नव्हती, तो लालफितीचा एक काळ. ज्या काळात दूरध्वनी मिळवण्यासाठीची प्रतीक्षा यादीही मोठी असायची! उद्योग करणं आणि धंद्यात पडणं या दोन्ही गोष्टींना समाजात कायम नकारच, त्या काळात अफाट जिद्दीनं डॉ. आनंद देशपांडे यां ...
अमेरिकेतले गोरे पोलीस कृष्णवर्णीयांना बघून जास्त सावध का होतात? ते गुन्हेगार आहेत अशी पोलिसांची समजूत का होते? कातडीच्या रंगावरून मनातले ग्रह कळत-नकळत कार्यरत का होतात? - हे पूर्वग्रह पुसण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण का द्यावं लागतंय?. ...
दिल्लीच्या प्रदूषण समस्येवरील ‘ऑड-इव्हन’ फॉर्म्युलाचा फज्जा उडेल असाच सा:यांचा होरा होता. हा उपाय म्हणजे काडीनं मलम लावण्याचा प्रकार, अशीही त्याची खिल्ली उडवली गेली. पण दिल्लीत लोकांनीच हा उपाय उचलून धरला. पर्यायी मार्गाचा अवलंब केला. त्रास सोसूनही ल ...
दोन दशकांहून अधिक काळ मुंबई काँग्रेसवर, खरं तर अवघ्या मुंबईवर मुरली देवरांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं. या दीर्घ वाटचालीत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वात आठ-नऊ वेळा बदल झाले, मुख्यमंत्रीही जवळपास तितक्याच वेळा बदलले. बदलली नाही, ती फक्त देवरांची ख ...
तेल अवीवच्या मुक्कामात उलगडलेली महत्त्वाची गोष्ट ही, की सतत दहशतीच्या छायेत असूनही हे शहर स्मार्ट झालं हे खरं नव्हे, तर सतत दहशतीच्या छायेत असल्यामुळेच या शहराच्या ‘स्मार्ट’ होण्याला वेग आला; हे अधिक खरं. ...
साहित्यबाह्य गोष्टींमुळे गाजलेल्या साहित्य संमेलनाचं फलित काय? संमेलनात सहभागींचे पन्नाशीच्या पुढे गेलेले वय यंदा पहिल्यांदाच तरुण झाले! मराठी साहित्याचा लोकोत्सव तरुणाईला भावणा:या झगमगाटी वातावरणात करायचा, की केवळ वाद घडवून चार भिंतींच्या आत संमेलन ...
वाढत्या वयात वेश्या, गुंड आणि ठेवलेल्या बायका या तीन शब्दांबद्दल मला एक न संपणारी आसक्ती होती. या शब्दांचे अर्थ मला माहीत होते, पण त्यांच्याशी भेट कधी झाली नव्हती. आपल्या आजूबाजूला असे कुणी का नाही? ते असे का करतात? कितीतरी प्रश्न विचारायचे होते मला ...
नेआर्खस, मेगॅस्थेनिस, अल बैरूनी, इब्न-बतूता, अब्दुर्रझाक अल समरकंदी. अशा कितीतरी परदेशी प्रवाशांनी भारताविषयी चांगलं-वाईट, बरंच काही लिहून ठेवलं आहे. आपल्याच घरातल्या अडगळीकडे आपण सरावानं काणाडोळा करतो, पण परक्या पाहुण्यांची न सरावलेली नजर मात्र सा ...
बज्म.. हा अडीच अक्षरी शब्द उच्चारताच एक रुणझुणता नाद हिंदळतो ना ओठांवर? हो.. हिंदळतच असणार. कारण, नादाचे हजारो प्रतिध्वनी एकसंध होतात तेव्हाच तर बज्म अर्थवाही होते. बज्म म्हणजे सजलेली मैफल. सं ...