मुले काय किंवा मुली काय, आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचे आहे याचा निर्णय त्यांना घेताच येत नाही. तो घेतात त्यांचे आई-वडील. ‘निवड कशी करावी’ हे आपली शिक्षणपद्धतीही कधीच शिकवत नाही. सुदैवाने आधीच्या मध्यमवर्गीय पिढय़ांतला भाबडेपणा, संकोच या पिढीत कमी ...
रियाज म्हणजे तरी काय? - एखादी गोष्ट आपल्यात इतकी उतरवायची की ती आपलीच व्हावी. नृत्य माझ्या आयुष्यात आल्यावर पहिली काही वर्षे मी दिवसभर घुंगरू बांधूनच वावरायचे. रोजचा रियाज किमान सहा तास. मग उरलेल्या दिवसात तरी कशाला काढायची ती घुंगरं? पदन्यासाचे काह ...
पारंपरिक घडण, संस्कार, समज-अपसमजातून रांधल्या जाणा:या पदार्थाची आणि तो रांधणा:या बायकांच्या जगणातल्या मसाल्यांची, फोडण्यांची, मुरवणाची, श्रमांची,धारावीतल्या स्वयंपाकघरातून बाहेर पडलेली गोष्ट. पदार्थ चुलीवर किंवा गॅसवर शिजण्यापूर्वी संस्कृती, धर्म, र ...
एक संपन्न, वैभवशाली दास्तां मुंबईतलं मलबार हिल. समुद्राचं खारं वारं अंगावर घेत उभा मुंबईतला अत्यंत उच्चभ्रू भाग. त्याच परिसरात तिन्ही बाजूनं समुद्रानं वेढलेली एक अत्यंत देखणी वास्तू. राजभवन! महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान. ...
ब्राझील म्हटलं की जगाच्या ओठावर पहिल्यांदा नाव येतं ते फुटबॉल, नंतर सांबा आणि त्यानंतर तिथला कार्निवल! कलासक्त, स्वच्छंदी रूपाची ओळख सांगणारा हा महोत्सव सध्या रिओ इथे सुरू आहे. त्याचीच ही ऑँखो देखी झलक. ...
13 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणा-या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात मुंबईचे ब्रँडिंग ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र’ म्हणून करण्यात येणार आहे. न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूरसारख्या जागतिक महानगरांच्या थेट स्पर्धेत मुंबईला उभे करणा:या या महत्त्वपूर्ण स्थित्यंत ...
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठय़ा कंपन्या आणि वित्तीय समूह यांच्या आर्थिक व्यवहारांचे केंद्र म्हणून मुंबई या महानगराची नवी घडण घालण्याची योजना आकाराला येते आहे. यातून मुंबईला आणि सामान्य मुंबईकराला काय मिळेल? ...
गर्भलिंगनिदान चाचण्यांवर बंदी घालून आता दोन दशकं झाली आहेत. त्यातून फारसं काही हाती आलं नाही. आता ही बंदी तर उठवावीच,शिवाय चाचणीही सक्तीची करावी, असा नवाच मुद्दा केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यानिमित्त या प्रश्नाचा घेतलेला ...
सत्ताधा:यांची पकड जनमानसावर, तर नोकरशाहीची प्रशासनावर. या पद्धतीनं राज्यशकटाची दोन्ही चाकं परस्परांना पूरक होती. पण ‘यस मिनिस्टर’ म्हणत नोकरशहा कमरेत वाकायला लागले आणि नोकरशाहीचा बाणा बदलला. ताठ मानेपेक्षा कमरेतून वाकणं सोयीचं आणि लाभदायी मानलं जा ...