लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
शब्द-शून्य शस्त्रे - Marathi News | Word-zero weapons | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शब्द-शून्य शस्त्रे

सर्व जगाची एकच एक बोलीभाषा कधीच नव्हती. आजही नाही.युद्धात तर शब्दभाषा अगदीच तोकडी. पण भाषा येत नसतानाही देहबोली उत्तम संवाद साधू शकते, आपली नजर, स्वर, हावभाव. स्पष्ट भाषा बोलू शकतात, हे माणसाच्या लक्षात आले आणि हे कोडे उलगडण्याची माणसाची धडपड चालू झ ...

स्वप्न आणि सत्य - Marathi News | Dream and truth | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :स्वप्न आणि सत्य

बदलत्या जगण्याची खूणच असलेली शहरे सतत बदलत असतात. वर्तमानातल्या नव्या आणि भविष्यातल्या संभाव्य गरजांसाठी व्यवस्था उभारणे, असलेल्या व्यवस्थेतल्या चुका अगर कालबाह्यता सुधारून त्या कालसुसंगत करत राहणे म्हणजे नगरनियोजन. ही अव्याहत चालणारी प्रक्रिया. - स ...

मेक इन इंडिया मेड बाय महाराष्ट्र - Marathi News | Make in India Made by Maharashtra | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मेक इन इंडिया मेड बाय महाराष्ट्र

मुंबईतल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात झालेल्या आर्थिक गुंतवणुकीत महाराष्ट्राने पहिला नंबर पटकावला, पण इतर राज्यांनीही सात लाख कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक खेचून नेली. केंद्र-राज्यातील तणावाचे संबंध, विकासाचे होणारे राजकारण, गुंतवणुकीसारख्या विकासात् ...

वॉल्डेनचे तळे - Marathi News | Walden's pond | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :वॉल्डेनचे तळे

ते थोरोला सापडले हे खरे, पण मोहाचे धागे तोडून आपापले वॉल्डेन शोधणो वाटते तेवढे सोपे नसतेच! ...

सिनेमा - Marathi News | Movies | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सिनेमा

श्रीदेवीने मला पार उलटे पालटे करून सिनेमाच्या जगात नेऊन विकून टाकले. मी तिचा ऋणी होतो आणि आहे. कारण. 1989 साली आलेला तिचा ‘चालबाज’. मी तो इतक्या प्रेमाने आणि इतक्या वेळा पाहिला की आधीचे, पुढचे-मागचे, वरचे-खालचे, सगळे काही मी विसरून गेलो. मी तेव्हा स ...

..कसे घडते हे? - Marathi News | How does this happen? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :..कसे घडते हे?

कलाकार म्हणून महाभारताच्या कचाटय़ातून कोणी सुटणो मुश्कील! हा विषय मलाही खुणावत होता. पण आतून कौल येण्याची तब्बल तीस वर्षे मी वाट पाहिली. काही वर्षापूर्वी वाटलं, बहुधा हीच ती वेळ.! पुन्हा नव्यानं रियाज सुरू झाला. त्या महाकाव्यात तीन वर्षे मी पूर्ण बुड ...

बोलीनाटय़ाचे आयपीएल! - Marathi News | IPL bidding! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बोलीनाटय़ाचे आयपीएल!

ठाण्यात नुकतेच 96 वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन झाले. मालवणी बोलीभाषेला प्रतिष्ठा मिळवून देणारे ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर अध्यक्षस्थानी होते. माझ्या बोलीभाषेनं जो बहुमान मला मिळवून दिला, तोच इतर मराठी बोलींनाही मिळावा यासाठी ‘बोलीनाटय़ा’ची ‘आयपी ...

फायर अॅट सी. - Marathi News | Fire at Sea | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फायर अॅट सी.

खचाखच प्रवासी वाहून नेणा:या बोटी, जिवावर उदार होऊन चाललेलं स्थलांतर. खडतर प्रवास, उपासमार, जडलेले रोग आणि ओसंडून वाहणारी प्रेतांची कचराकुंडी. दुसरीकडे या सा:याशी काहीही देणंघेणं नसलेले, आयुष्य पुढे रेटणारे बेटावरचे स्थानिक. दिग्दर्शक यावर कसलंही भाष ...

मैहर - Marathi News | Maihar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मैहर

एका कलावंत मित्रला भेटायचं म्हणून मी काही वर्षापूर्वी मैहरला गेलो होतो. मैहर मध्य प्रदेशात. नवी खूण सांगायची तर पन्ना अभयारण्याच्या अगदी जवळ. राजामहाराजांच्या काळात कलाकर्तृत्वाचं नितांत सुंदर रूप असलेल्या मैहरचा वैभवी इतिहास ऐकून होतो ...