‘दिल्लीचे तख्त कोणी फोडले?’ किंवा ‘ज्ञानेश्वरी कोणी लिहिली?’ यावर ‘मी नाही!’ हे उत्तर मिळण्याच्या परिस्थितीत आजही बदल झालेला नाही. शिक्षण क्षेत्रत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहेच. त्यावर सा:यांचं एकमत आहे आणि त्यांना कोणी अडवलेलंही नाही. भाषा ...
1. शून्यातून नवे बांधायचे. 2. जे आहे ते अजागळ शहर पाडून पुन्हा नवे रचायचे 3. जे आहे ते शक्य तिथे, शक्य तेवढे सुधारायचे - शहरे ‘स्मार्ट’ होण्याच्या जागतिक महामार्गावरले हे तीन उपरस्ते आहेत. जगभरातल्या वेगवेगळ्या शहरांनीे आपापल्या स्थानिक गरजांनुसार क ...
तोंडानं आपण काही म्हणू , आपली देहबोली खरं ते सांगतेच. संवादात भाषेचं महत्त्व केवळ 7 टक्के. आपल्याला काय म्हणायचं आहे ते हावभावांतून कळतं 55 टक्के आणि त्यातल्या अन्वयार्थाचा संदेश 38 टक्के ! आपली देहबोली शब्दांशी विसंगत बोलत असेल तर समोरच्यावर पडण ...
मी साध्या घरातून आलो. माङो आईवडील कुणी प्रज्ञावंत, विचारवंत आणि महत्त्वाचे नव्हते. यामुळे माझे फार भले झाले. तुमची आडनावे तुमच्या नावापेक्षा मोठी होऊन बसली की तुमचा सतत पराजयच होत असतो. माझा एक मित्र मला म्हणाला, माङो वडील स्मगलर असते तरी परवडले अस ...
सोळाव्या शतकात अमेरिकेत पोहोचलेले पश्चिम आफ्रिकेतले गुलाम. बंगालमधून निघालेला कॉलरा. मध्य आफ्रिकेतल्या चिंपान्झींनी 70 वर्षापूर्वी बहाल केलेला एड्स. 2002 च्या सुमारास चीनच्या कोंबडीबाजारातून सुटलेला सार्स. 47 साली युगांडाच्या माकडाचा ङिाका. कोटय़वधी ...
वय, उंची, शिक्षण, पगार, संपत्ती, घर. लग्नाळू मुलींसाठी चीनमध्ये हे चलतीचे मुद्दे. हुशार, उच्चशिक्षित मुलींना लवकर स्थळं मिळत नाहीत. पंचविशीच्या पुढे आणि तिशीतल्या मुलींची लग्न जमणं तर महाकठीण. त्यांच्याशी सहसा कुणी लग्न करीत नाही. त्याऐवजी त्यांना ...
एका अजब, अस्वस्थ शांततेचा तो निपचित क्षण. त्या क्षणी मी पाण्यात गटांगळ्या खात होतो. नाकातोंडात पाणी जात होतं. विसर्जित झालेल्या अस्थींची राखही त्या पाण्यातून घशात जात होती ...
मुले कविता करतात, गोष्टी लिहितात, साहित्य संमेलने भरवतात आणि संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवतात. आणि तेही मुंबै-पुण्यापासून दूरच्या गावखेडय़ात! - जिल्हा परिषदांच्या शाळांमधले एक शुभवर्तमान ...