लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकटे सुख - Marathi News | Alone happiness | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :एकटे सुख

दोन दिवसात मी स्वयंपाकाची भांडी, धान्य, भाज्या, इतर किराणा सामान आणले. घर झाडून लख्ख पुसून काढले. तयार पडदे खिडक्यांना लावले. इलेक्ट्रीशिअन, प्लंबर शोधले. जमतील तशा पोळ्या शिकलो. भात, पिठले, कोशिंबिरी, भाज्या यात आठ-दहा दिवसांत गती आली. फोडण्या ज ...

असोशी. - Marathi News | Allergic | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :असोशी.

एखादा पलटा बिनचूक म्हटला की खूप कौतुक यायचे माझ्या वाटय़ाला. पण शंभर वेळा एखादा पलटा म्हणताना त्याची जी एक हलणारी, पण स्थिर वाटणारी आकृती दिसायची ना, ती बघताना तंद्रीच लागायची. अभिषेकी बुवांनी एक मुखडा शिकवला. तो म्हणताना इतकी तंद्री लागली की किती वे ...

पुन्हा ‘पिंजरा’ - Marathi News | Again 'Cage' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुन्हा ‘पिंजरा’

‘पिंजरा’ हे शीर्षक तसे नाटकी आणि भडक. शूटिंग सुरू असताना डॉक्टर लागू नाराजीने त्याची खिल्लीही उडवायचे. पण आता मात्र डॉक्टर सांगतात, ‘सिनेमा जसजसा घडत गेला, त्याचा एक एक पदर हलके हलके उलगडत गेला तसा व्ही. शांताराम नावाच्या प्रतिभावंताच्या पिंज:यात मी ...

सयाममधली अयोध्या - Marathi News | Ayodhya in Siam | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सयाममधली अयोध्या

विमानाची स्वस्त तिकिटं आणि बजेटमधला खर्च यामुळे बॅँकॉक-पटाया भारतीयांचं आवडतं पर्यटनस्थळ असलं तरी थायलंडला रामायणाचाही संदर्भ आहे. हाच देश पूर्वी ‘सयाम’ या नावानं ओळखला जात होता आणि रामायणानं इथल्या लोकांवर मोहिनी घातली होती! पर्यटक तिथे जातात, पण जे ...

ओल्ड मास्टर - Marathi News | Old Master | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ओल्ड मास्टर

फोटोग्राफर म्हणून जडणघडणीच्या काळात माझ्यावर अनेक माणसांचा प्रभाव पडला. कलाकार, चित्रपट दिग्दर्शक, फोटोग्राफर्स हे सारे वेळोवेळी त्यांच्या कामानं मला नवीन दृष्टी देत राहिले. ही सारी सृजनशील माणसं ...

कासारवडवली लाईव्ह?? - Marathi News | Live on Kasaravadwala ?? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कासारवडवली लाईव्ह??

जे घडेल ते जितकं भयंकर, तितकं ते ‘ब्रेकिंग लाइव्ह’ म्हणून पोचवण्याची सक्तीची घाई महाभयंकर! या चक्रात अडकलेल्या माध्यम-प्रतिनिधींच्या ‘इनपुट’ आणि ‘आउटपुट’चा हिशेब चुकत चालला आहे. का? ...

रतन भौमिक आणि इतर.. - Marathi News | Ratan Bhowmik and others .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रतन भौमिक आणि इतर..

प्राणहानी, हिंसेची भीषण दृश्यं पाहून आघात होणारं मन पत्रकारांनाही असतंच. समाजातल्या अभद्राचा साक्षी होणं हा पत्रकारांच्या कामाचा भाग. मग आत्ताच असं काय बदललं? काळ-काम-वेगाचं गणित. आपण जे पाहतो, अनुभवतो; ते जितकं भीषण तितकी त्याची न्यूज व्हॅल्यू अधिक. ...

माझं गाव - Marathi News | My village | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :माझं गाव

गावातले टपाल कार्यालय म्हणजेच एक छोटी बॅँक झाली आहे. गावातच रोजगार मिळतो आहे. लोकांच्या हाती रोख पैसा आहे. मनरेगाच्या कामांमुळे गावात पाण्याची सोय झाली आहे. घरपोच सिलिंडर मिळू लागल्याने गावक:यांची लाकूडफाटय़ाची वणवण संपली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमु ...

पोरींनी कसं शिकावं? - Marathi News | How do you know the girls? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पोरींनी कसं शिकावं?

ग्रामीण, आदिवासी भागातल्या शाळकरी मुली. शाळेत जायला मिळतंय हेच नशीब! झाडलोट, शेणकूर, जनावरं, स्वयंपाक. शाळेत जा, नका जाऊ रामरगाडा ठरलेला. काम सोडून हातात पुस्तक दिसलं तर ‘जादा शाणी झाली’ म्हणून ओरडा नि रगडा! बाप दारुडा, भाऊ मुजोर, आई शेतमजूर. पन्नास ...