‘फाल्गुनराव’ खरंतर मूळचा विलायती, पण त्याला आपली भाषा शिकवून, आपले कपडे चढवून देवलांनी 1893 साली रंगभूमीवर आणलं. पण प्रयोगाच्या पातळीवर ते फसलं. 23 वर्षानी याच नाटकाला त्यांनी संगीताचा साज चढवला आणि त्यानं इतिहास घडवला! ...
आर्मेचरवर जीव धरणा:या शाडूपेक्षा माझं लक्ष मूर्ती घडवणा:या आणि ती निर्मिती निरखणा:या मूर्तिकारांकडे होतं. सगळे एकमेकांशी बोलत होते.पण त्याचवेळी त्यांच्या त्यांच्या नजरेला दिसणारं मॉडेल ओल्या मातीत रुजवत होते. हाताची बोटं साधन होती. एका मूर्तिकाराची. ...
घराची, नवरा-मुलांची काळजी घेणा:या गृहकृत्यदक्ष स्त्रिया ब्राझीलमध्ये थोडय़ा दुर्मीळ आहेत, हे खरे! फक्त आणि फक्त बिकिनीमध्ये समुद्रकिनारी विहार करणा:यांची मात्र ही गर्दी! ...
ज्यांना रोजच्या जगण्यासाठीच जंगल लागते, तेच त्याचे रक्षण सर्वाधिक इच्छेने करतील हे साधे तर्कशास्त्र! त्यानुसार वनहक्क कायदा गावाजवळच्या जंगलाची मालकी, रक्षणाची जबाबदारी आणि त्याच्या व्यवस्थापनाचे हक्क गावाला देतो.अजून ही प्रक्रिया अपूर्ण असतानाच पुन ...
घर चालवायला पैसा, त्यासाठी काम हवे म्हणून मुंबईची वाट धरलेल्या कितीतरी तरुण मुली दहा-बारा वर्षापूर्वी एका छमछमत्या रंगील्या जगात ओढल्या गेल्या. एका रात्रीत हजारोंची कमाई करून देणारे डान्स बार्स! चैन, चटक आणि चंगळ या नादात सारे सुटले, जगणो आणि भानही! ...
अंतराळात जवळपास वर्षभर वास्तव्य करून स्कॉट केली नुकतेच पृथ्वीवर परत आले. खरं तर पृथ्वीपासून ते फक्त काही मिनिटे दूर; 400 किलोमीटर अंतरावर होते! या काळात त्यांनी पृथ्वीला 500 प्रदक्षिणा मारल्या, 10,000 वेळा सूर्योदय पाहिला! अंतराळात पाणी नसल्यानं मूत् ...
मुलं वयात आली, त्यांच्या लग्नाच्या चर्चा घरात सुरू झाल्या की पहिल्यांदा काय पाहिलं जातं? - जात? पैसाअडका? इभ्रत? शिक्षण? सामाजिक पत? मानपान? हुंडा? मुलामुलीची पसंती, वडीलधा:यांची परवानगी?.. बुलडाणा जिल्ह्यातली अनेक गावं आहेत,त्यांची प्राथमिकता या ...
औषधोपचारासाठी पैसे देणं ज्यांना परवडत नाही, अशा रुग्णांकडून पैशाच्या बदल्यात वस्तू स्वीकारणारे एक वैद्यराज कोकणात कार्यरत आहेत. पैशाशिवाय या जगात पान हलत नाही, अशी खात्रीच असलेल्या आधुनिक विचाराच्या विरोधात जाणारा हा अभिनव प्रयोग गेली वीस वर्ष चालू आ ...
प्रस्तावित दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा आधुनिक भारतातला महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट. 1483 किलोमीटरच्या या पट्टय़ाच्या कडेने आठ महानगरे उभी राहतील. अहमदाबादपासून शंभर किलोमीटर अंतरावर 920 चौरस किलोमीटर क्षेत्रत बांधले जाणारे सर्वात मो ...