राज्यभरातील एकूणच पाण्याचे नियोजन कधी धडपणे झाले नाही. पाणीवाटपाचे प्राधान्यक्रम ठरले, त्याचे नियम झाले, संकेत रूढ झाले, पण प्रत्यक्षात पाणी सरकारी फाइलीतच जिरले. महाराष्ट्र ‘प्यासा’ आणि उपायांची फुले नुसतीच कागदी राहू नयेत याची काळजी राजकारण्यांनाच ...
कधी रवाळ तूप घातलेल्या खमंग शि:यात ‘तो’ दिसतो, तर कधी लाडवाचा घास घेताना हळूच दाताखाली येतो. कधी फरसाणची लज्जत वाढवतो, तर कधी पुलाव-मसालेभाताला झक्कास ‘टेस्ट’ आणतो. दिवाणखान्यातल्या ‘ड्रायफ्रूट्स’च्या तबकात तर त्याची जागा हमखास ठरलेलीच. जगभरातील खवय् ...
महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती आणि त्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेले ‘आयपीएल’चे सामने. ‘पाणी, माणसं अधिक महत्त्वाची की क्रिकेटचे सामने?’असं फटकारून मुंबई उच्च न्यायालयानं आयपीएलचे 13 सामने महाराष्ट्राबाहेर हलवले आहेत. त्यानिमित्त. ...
‘बालिकावधू’ या लोकप्रिय मालिकेतून लहान वयात प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली प्रत्युषा नंतरची घसरगुंडी रोखू शकली नाही. - प्रत्युषा पहिलीच नव्हे. सिनेमा, टीव्ही, मॉडेलिंग अशा ग्लॅमरस क्षेत्रतलं न पेलणारं यश, न पचवता येणारं अपयश, अस्थिर नाती या सा:या अस् ...
प्रत्युषाच्या बाबतीत जे घडलं ते खरंच खूप दुर्दैवी आहे. तिच्या निमित्ताने पुन्हा तीच चर्चा नव्याने सुरू झाली आहे. पण हे फक्त ग्लॅमरच्याच क्षेत्रत घडतंय असं आहे का? ...
कुठल्याही करिअरला प्राधान्य देणा:या कोणत्याही व्यक्तीला स्पर्धा आणि त्यातून येणारे ताणतणाव या गोष्टी चुकलेल्या नाहीत. तुमचा फोकस काय आहे आणि तुम्ही ज्या क्षेत्रत जाऊ इच्छिता त्या क्षेत्रचं वास्तव आणि स्वत:मधल्या क्षमता या गोष्टी तुम्ही तपासून घेतल्य ...
आत्महत्त्या- मग ती एखाद्या फेमस स्टारची असो नाहीतर कुणाला माहिती नसलेल्या कुण्या सामान्य स्त्री-पुरुषाची, ती एक दुर्दैवी घटना असते. आणि ती व्यक्ती त्या निर्णयार्पयत का पोचली असावी या प्रश्नाचं उत्तरही सरळ-साधं नसतं. ...
ग्लॅमरच्या ओढीने मुंबईत कित्येक येतात. झगडायची तयारी असते. त्याला ‘स्ट्रगल’ म्हणतात या जगात! पण त्या स्ट्रगलची व्याख्याच नाही नीटशी. आणि त्याच्याशी दोन हात करण्याची तंत्रंही! मुळात प्रत्येकाच्या वाटय़ाला भलभलतं काहीतरी येतं आणि आधी आलेले, मागून येणा:य ...
जाती-व्यवस्था, अस्पृश्यता नष्ट करून एक समर्थ राष्ट्र म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या तत्त्वांवर आधुनिक भारताची उभारणी करणो हे बाबासाहेबांचे जीवितकार्य होते. त्याचसाठी त्यांनी आयुष्यभर अविरत संघर्ष केला. सर्वसमावेशक बहुविध संस्कृतीवर आ ...
म्हटलं तर मोजक्याच महिला, पण मंदिर प्रवेशावरून त्यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलंय आणि देवस्थानांच्या नाकातही दम आणलाय. या महिला अचानक आल्या कुठून? लगेचच त्यांच्यातही गटबाजी का? त्यांचं नेमकं म्हणणं तरी काय? ...