माझ्या आयुष्यात रियाज हा शब्द येण्यापूर्वी आला तो थेट रियाजच. काहीही शिक्षण-बिक्षण न घेताच हातात तबला मिळाला. साथीला कोणी नसलं की माझ्या नावाने पुकारा व्हायचा, ‘छोटू..’ हातातल्या गोटय़ा टाकून मी धावायचो. कमालीची उसळती बंडखोरी व्यक्त करण्यासाठी आ ...
रात्री बाराचे ठोके वाजले. तरटाच्या कोठय़ांमधून एकामागोमाग 90 कैदी बाहेर पडले. झुडपात लपले. तराफ्यात बसून अंदमान बेटावर उतरताच दाट जंगलातून पळत सुटले. त्यातच दूधनाथही होता. अचानक बाणांचा मारा सुरू झाला. काही जण कोसळले, गतप्राण झाले. ...
इथं एरवी दिवसा, सूर्यप्रकाशात लोक जात नाहीत अशा अंधा:या दुनियेतही माझा कॅमेरा मला घेऊन गेला. त्यानं अशा दुर्दैवी माणसांना भेटवलं, ज्यांच्याविषयी समाजानं भलतेसलते गैरसमज करून ठेवलेत. काही वर्षापूर्वी असाच एक रात्रभराचा प्रवास करून मी पश्चिम महाराष्ट्र ...
है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं की गालिब का है अंदाज-ऐ-बयाँ और..’’ ही प्रसिद्ध ओळ उर्दू शायरीचे चाहते वाचतात तेव्हा गालिब कळतो, अंदाज-ऐ-बयाँचा अंदाजही आलेला असतो ...
लंडनमधे शेक्सपिअरच्या काळातले एक थिएटर आहे. 1599 मध्ये बांधलेले. 1613 मध्ये ते आगीत भस्मसात झाले. 1997 मध्ये ते पुन्हा उभारण्यात आले. याच थिएटरची तात्पुरती, पण मूळ थिएटरसारखी प्रतिकृती ऑकलंडमधे नुकतीच उभारण्यात आली आहे. शेक्सपिअरच्या नाटकांचे प्रयोग ...
आमची ‘दिल चाहता है’ ची पिढी! या सिनेमामुळे आम्ही चांगल्या हेअरस्टाइल्स शिकलो. गॉगल घालायला शिकलो. आणि अजून काही मित्र गोळा करून कोल्हापूरमार्गे गोव्याला जायला शिकलो. ...
डॉक्टर लिव्हिंग्स्टन 1841 साली धर्मप्रसारासाठी आफ्रिकेला गेला. तिथल्या दुष्काळाचं खापर लोकांनी लिव्हिंग्स्टनच्या माथी फोडलं. त्यानं खोदलेल्या विहिरी बुजवल्या, दिशाभूल केली, फसवे वाटाडे पुरवले. विनाकारण हल्ले केले. त्याचा अन्नसाठा आणि औषधं पळवली. मले ...
घर नळाच्या पाण्यावरून बोअरवर, काहीच दिवसांत टॅँकरवर आलं. फ्लश, शॉवर, सडा बंद झाला. एका बादलीत दोघांच्या अंघोळी, वॉशिंग मशीन, कामवाली बाई गेली, मोठे ग्लास गेले, पेले आले. ‘खराब’ पाणीही वापरातलं झालं. ...