लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोबत - Marathi News | Along with | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सोबत

शहरं माणसाला एकटं पाडतात. ती स्मार्ट होतात, तेव्हा तर हा एकटेपणा अधिकच कोरडा आणि असह्य होऊ शकतो असा आक्षेप, अनुभव आणि अभ्यासही आहे. या एकटेपणाचा दोष माणसाची गरजच संपवून टाकणा:या तंत्रज्ञानाला दिला जातो. ...

गगन सदन हो निर्भय... - Marathi News | Gagan Sadan be fearless ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गगन सदन हो निर्भय...

हवेत झेप घेतल्यावर माणसाच्या पंखांना आभाळाचा लळा लागला. त्यात अनेक जीवघेणो अपघात झाले, आतंकवादाचेही अनुभव आले. त्यातूनच हवाईसेवेने नवे धडे गिरवले. हत्त्यारंशोधक यंत्रणा बसविली गेली. तपासात एक्सरेचा वापर सुरू झाला. रेडिओ टेहळणी सुरू झाली. प्रत्येक ...

अॅमस्टरडॅम! - Marathi News | Amsterdam! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अॅमस्टरडॅम!

मला आजही ती दुपार आठवते. आपण खरे आतून कोण आहोत याची माझी स्वत:ची ओळख आणि स्वत:शीच झगडा त्वेषाने आतून चालू होता. मला वाटले होते की मी त्या दुपारी मनातल्या सुप्त भुका भागवून टाकीन. पण मी तसे काहीही केले नाही. स्वत:शी भांडत मी रस्त्यांवरून फिरत राहिल ...

जातपंचायती ‘वाळीत’. - Marathi News | Jatapanchayat 'Dabat' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :जातपंचायती ‘वाळीत’.

आजपर्यंत दोन जातीतल्या अत्याचाराच्या विरोधात अनेक लढे झाले, परंतु एकाच जातीतल्या पुढारी लोकांनी आपल्या जातबांधवांवर केलेल्या अत्याचाराविरोधात संघटितपणे लढा झाला नव्हता. राज्यात तो लढा प्रथमच महाराष्ट्र अंनिसने उभारला. ...

कल्चर शॉक - Marathi News | Culture Shock | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कल्चर शॉक

परदेशात वावरणारा प्रत्येक भारतीय आपल्या संस्कृतीचा अनिभिषिक्त राजदूत असतो आणि यजमान संस्कृती त्याच्याकडे बघून संपूर्ण भारताचे मूल्यमापन करत असते. अशावेळी भारतीयांकडून सांस्कृतिक घोडचुका होऊ नयेत म्हणून मोठय़ा हिमनगाच्या तळाशी जाऊन ती ती संस्कृती भ ...

पनेलासो. - Marathi News | Panellaso | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पनेलासो.

मी नुकतेच ब्राझीलमध्ये राहायला आले होते. संध्याकाळच्या वेळी मध्येच अचानक भांडी एकमेकांवर आपटल्याचा आवाज यायचा. कधी कधी आपापल्या घरांत, इमारतींमध्ये अंधार करून, कधी दिवे मालवून, तर कधी दिवे चालू-बंद करून, हॉर्न वाजवून कलकलाट, गोंगाट केला जायचा. कधी ...

काला पत्थर - Marathi News | Black stone | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :काला पत्थर

इटालिअन कवी दान्तेनं 14 व्या शतकात लिहिलेलं ‘इन्फर्नो’ हे महाकाव्य. ‘द डिव्हाईन कॉमेडी’ या त्याच्या कवितेत आत्म्याचा परमात्म्यार्पयतचा प्रवास रेखाटताना दान्तेनं एक रूपक वापरलं आहे. पृथ्वीच्या पोटातल्या गुडूप अंधारात एकामागून एक चक्राकार असणारी नरकाची ...

मु.पो. हडोळती - Marathi News | P.po Hadoli | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मु.पो. हडोळती

एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट ...

गुरुदेव - Marathi News | Gurudev | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गुरुदेव

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळविणारे युरोपच्या बाहेरचे पहिले साहित्यिक होते, हे आपण सर्वजण जाणतो. गुरुदेवांच्या ‘गीतांजली’ ...