आईवडिलांनी आपल्या मुलांना योग्य वयामध्ये कंटाळा आणि राग येत असेल तर येऊ द्यावा. त्यांना चार पैसे देऊन देशोधडीला लावावे म्हणजे मराठी कुटुंबातली वरणभात खाऊन पुष्ट झालेली गोरीगोमटी बाळे योग्य वेळेत नव्या चार गोष्टी शिकतील. त्यांना घराबाहेर पडायला, टक् ...
मित्र-मैत्रिणी अंगणात ‘डब्बा ऐसपैस’च्या आरोळ्या ठोकत धमाल करीत असत, तेव्हा मी मात्र मांडीवर तंबोरा घेऊन एखाद्या रागाचे पलटे घोकत असे. गुरुजींचा खूप राग यायचा, तेच-ते पलटे घोटायचा कंटाळा यायचा, पण म्हणून त्यातून सुटका मात्र नव्हती. शिकवतील ते गळ्यात ...
उज्जैनच्या कुंभमेळ्यातली शाहीस्नाने काल संपली, आणि एक नवा प्रश्न सुरू झाला आहे. आता महिला साधूंबरोबर किन्नरांनाही त्यांचा स्वत:चा आखाडा हवा आहे, त्याबद्दल! ...
पाठीवर मोठाल्या सॅक, हातात मॅप किंवा गाइडबुक, अंगात थ्री फोर्थ आणि टी शर्ट किंवा हाफ कुडता घातलेले फिरंगी पर्यटक गोवा, मनाली, दिल्लीसारख्या ठिकाणी हमखास दिसतात. कमी खर्चात किंवा स्वस्तात जास्तीत जास्त भटकंती करणारे हे भटके प्रवासी म्हणजे ‘बॅकपॅकर्स ...
इब्न बतुता.. मध्ययुगातला एक महान भटका प्रवासी. वेडावाकडा भरपूर फिरला. तो म्हणतो, ‘प्रवास ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पूर्णत: नि:शब्द, थक्क करून सोडते. आणि त्याचवेळी तुमचं रूपांतर एखाद्या कथाकारातही करून टाकते. ...
भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत आहे. भारताला नवोदित औद्योगिक राष्ट्र म्हणूनही मान्यता मिळाली आहे. असे असले तरी अनेक आव्हाने आजही आपल्यासमोर आहेत. केवळ आर्थिक विकासच नव्हे, तर सामाजिक विकास व पर्यावरण रक्षणाचा समग्रतेने समावेश अस ...
कुटुंबातला कर्ता लेक आपल्या बायको-मुलांसह दुष्काळाच्या धगधगत्या, कोरडय़ा फुफाटय़ातले गाव सोडून मुंबईच्या आस:याला धावलेला. गावात हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, काय करावे दुसरे? ..आणि त्याची आई तिकडेच मागे राहिलेली, बाप शेटवाडीच्या तांडय़ावर! सोबतीला ...
15 वर्षापूर्वी कारगिलमध्ये पाकिस्ताननं सैन्य घुसवलं, काही भागावर कब्जा केला. त्यावेळी भारताला हवा होता या पाकी घुसखोरांचा ठावठिकाणा. भारतानं अमेरिकेकडे मदत मागितली,त्यांनी आपल्याला तोंडावर ‘नाही’ सांगितलं. त्यामुळे कारगीलचा निकाल बदलला नाही, पण त्याच ...