पाकिस्तानी कलाकार बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणं तसं काही नवीन राहिलेलं नाही. पण अजूनदेखील त्यांना होणारा विरोध मावळलेला नाही. शिवसेना, मनसे यांसारख्या प्रादेशिक पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांना आपला विरोध नेहमी उघडपणे दर्शवला आहे ...
काँग्रेसने समर्थ विरोधकाच्या भूमिकेला न्याय देणे गरजेचे आहे. लोकशाही आणि देशाच्याही ते हिताचे आहे. ‘सर्जरी यशस्वी झाली, पण पेशंट दगावला’ असे होऊ द्यायचे नसेल तर ते अत्यावश्यकही आहे. ...
बहुमताच्या आग्रहाने केलेली दारूबंदी अंतिमत: यशस्वी ठरत नसल्याच्या या चर्चेचे मान्यवरांनी केलेले विश्लेषण आणि दारूबंदीसाठी झटणा-या कार्यकर्त्याची उमेद टिकवून धरणारी काही उदाहरणे ...
इंडियन प्रीमियर लीग’ नामक क्रिकेट प्रकारात खेळाचे गणित ‘हारणे’ अथवा ‘जिंकणे’ एवढय़ा साध्या सोयीचे नसते, तर त्याच्याही पलीकडचे म्हणजे ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ अर्थात गुंतवणुकीवरील परतावा याचे असते. यात जो जिंकला तोच खरा बाजीगर! ...

क्षितिजापलीकडच्या अदृष्टाची ओढ माणसाला नेहमीच वाटत आली. गेल्या शंभर-दीडशे वर्षात त्या क्षितिजाने सारं आभाळ कवेत घेतलं. विमानांनी पृथ्वीकडे अलिप्तपणो पाहू दिलं. ग्रहता-यांबद्दल कुतूहल बाळगणा-या माणसाला मग अंतराळाचे वेध लागले ...