ख्यातनाम केंब्रिज विद्यापीठातल्या लॉ-स्कूलमध्ये गेल्या आठशे वर्षातली पहिली स्त्री प्रोफेसर म्हणून मानाची नेमणूक मिळवणा:या डॉ. अंतरा हलधर यांच्याशी संवाद. ...
डोंगरावरचा ‘चर’ किती फुटाचा हवा, याची चर्चा आमीर खानसोबत करण्यात गावचा तलाठी रंगून जातो. गावातल्या पोरीबाळींच्या बरोबरीनं सोनाली कुलकर्णी मातीची घमेली उचलते. ...
नाशिक येथील ‘फाशीचा डोंगर’ ही एक उजाड टेकडी. गेल्या वर्षी ‘आपलं पर्यावरण ग्रुप’च्या सदस्यांनी लोकसहभागातून एकाच दिवशी 11 हजार रोपं लावली. त्यांचं संगोपन, संवर्धन केलं. अनेक अडचणींतून मार्ग काढला. ...
भारतीय स्वयंपाक ही सोपी गोष्ट नाहीच. भिजवणो, दळून आणणो, वाटणो, फोडण्या देणो, विरजणो, घुसळणो, मोड आणणो, चाळणो. या सर्व गोष्टी तुमचे कंबरडे ढिले करतात. ...
शुक.. शुक.. कोण बोलतंय ते तन्मय भटबद्दल.. त्याच्याबद्दल बोलून त्याला अजिबात प्रसिद्धी देऊ नका.. राजकीय नेतेसुद्धा आपला मुद्दा रेटण्यासाठी त्याचा उपयोग करत आहेत.. ...
प्रवासी एखाद्या नव्या घरात, अपरिचित शहरात, माणसांच्या अत्यंत अपरिचित जगात जेव्हा नवख्या उत्साहानं प्रवेश करतो, तेव्हा ती माणसं त्याचं त्यास्थळी कसं स्वागत ...
बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा महत्वाचा हात असून डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला आणि बांगलादेशची निर्मिती केली ...