साहित्यातून मूळ प्रवासाच्या ऐतिहासिक हकीकतीसोबत तत्कालीन भौगोलिक, सामाजिक परिस्थितीचं, श्रद्धांचं एकत्नित चित्नही मग निगुतीने पुढच्या पिढय़ांर्पयत पोहोचवलं गेलं ...
घरातल्या बायकांचे कौतुक करण्याची दुसरी सोपी पद्धत आपल्याला माहीत नसते म्हणून आपण पटकन फार विचार न करता त्यांच्या स्वयंपाकाचे कोडकौतुक करून मोकळे होतो ...
गप्पांच्या एका अड्डय़ात नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त वाहत गेलेल्या गप्पा. पुरुष बायकांच्यात काय बघतात, ते जगजाहीर आहे; पण स्त्रिया पुरुषांच्यात नक्की काय बघतात, असा गहन विषय चर्चेला ...
देशाच्या नकाशावर कायम आपला एक खास ठसा उमटवणारं महत्त्वाचं शहर म्हणजे हे कोलकाता. हुगळी नदीच्या वाहत्या पाण्यासोबत या शहरातही अनेक नव्या कल्पना, नवे विचार झुळझुळत राहतात ...
देशाच्या नकाशावर कायम आपला एक खास ठसा उमटवणारं महत्त्वाचं शहर म्हणजे हे कोलकाता. हुगळी नदीच्या वाहत्या पाण्यासोबत या शहरातही अनेक नव्या कल्पना, नवे विचार झुळझुळत राहतात ...