इमारती, वाडे, घरं, हवेल्या हे सारं माणसांनी उभं केलं खरं; पण काळासोबत उभ्या ह्या इमारती इतिहासाच्या, घटनांच्या आणि मानवी जगण्याच्या मूक साक्षीदार म्हणून कित्येक वर्षे उभ्या आहेत. या इमारती मला मोहात पाडतात, इतिहासाचा हा वारसा अनेक गोष्टी सांगतो. ...
नवरा-बायकोमध्ये 30 वर्षाचे अंतर ब्राझीलमध्ये नवीन नाही. इथे जिममध्येही साठीच्या आसपासचे अनेक ‘तरुण’ वजन उचलताना दिसतात. त्यांच्या कमवलेल्या शरीराचा कुणालाही हेवा वाटू शकतो. पुरु ष सहसा लग्नाची कमिटमेंट करीत नाहीत. केली तर त्यांना मोठ्ठी डील ...
विविध संकल्पना समजण्यात ग्रामीण भागातील मुलांना अनेकदा अडचणी येतात. त्यासाठी शेकडो शिक्षकांनी स्वत:च तांत्रिक प्रशिक्षण घेऊन अनेक शैक्षणिक चित्रफिती तयार केल्या आहेत. शिक्षण सुलभीकरणाचं महत्त्वाचं कार्य त्यामुळे होत आहे. ...
नुकताच दहावीचा निकाल लागला. राज्यात तब्बल चार हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. चार लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले. ५१ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. शंभर टक्के गुण मिळवणारेही अनेक विद्यार्थी आहेत ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी कायमच मराठी माणसावर गारुड केलं. त्यांच्या वादळी भाषणांनी केवळ खळबळच माजली नाही, महाराष्ट्राचं आणि देशाचंही राजकारण ढवळून निघालं. ...
पाऊस पडेल का? घरधन्याला बरकत येईल का?.. नंदीबैलही मग मान डोलवायचा़ आई पसाभर धान्य सुपात घेऊन यायची, नंदीबैलाला ओवाळायची, नंदीबैलवाल्याच्या झोळीत धान्य टाकायची़ तोही घरधन्याचे आभार मानायचा, त्याला आशीर्वाद द्यायचा आणि एकेक घर, गाव ओलांडत या वेशीव ...
बाजारपेठ तर सतत सांगतेय की, तुम्ही कुणीही असा, तुमचं मूल सामान्य आहे की असामान्य की अतिसामान्य याची फिकीरच करू नका. तुम्ही पैसे मोजलेत, सुविधा दिल्या, शिकवण्या लावल्या, तर तुमचं मूल ‘सुपरकिड’ बनू शकतं, आणि अर्थातच हे सुपरकिड उद्या जाऊन ‘जिनिअस’ ...
प्रवास तीन प्रकारचे असतात. गरजेपोटी केलेला प्रवास, स्वानंदासाठी केलेला प्रवास आणि ‘सात्त्विक’ प्रवास. तिसऱ्या प्रकारातला प्रवास ‘राजस’ या प्रकारात मोडतो. या प्रकारच्या प्रवासाची पदचिन्हे काळाला मिटवता येत नाहीत. गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावर ...
स्वत:च स्वत:चा गुरू होऊन जे हवे आहे ते शिक्षण मिळवण्याचे अनेक प्रयोग मी केले. जुन्या, भंगार गाड्यांपासून नवीन गाडी तयार करणे हाही माझा आॅर्गनइतकाच जिव्हाळ्याचा छंद. भंगार बाजारातून जुनी गाडी घरी आणली की ती उघडून पूर्ण समजून घेण्याचा सोपस्कार पार ...
मुलांना एवढे गलेलठ्ठ गुण कसे काय मिळतात? ती खरोखरच ‘हुशार’ आहेत, त्यांचं आकलन वाढलंय, की आपलं शिक्षणच सुधारलंय? कोणत्या मुलांना भरपूर गुण मिळतात? मुलांचं परीक्षेतलं यश त्यांच्या क्षमताही वाढल्याचं निदर्शक आहे? दहावीत ‘नव्वदी’ पार केलेली मुलं बऱ्याचदा ...