जंगलांचा अनुभव घ्यायचा, ‘वाइल्ड लाइफ’ बघायचं तर सर्वात आधी आपल्याला नावं आठवतात ती केनिया, टांझानिया, साउथ आफ्रिका अशीच. पण आपल्या शेजारी देशाचा विचार आपल्या मनात अपवादानंच येतो. आपल्यापेक्षा तिथं काय वेगळं असेल असा आपला समज, पण ते तिथं गेल्यावर ...
गेले काही दिवस पेंग्विनवरुन मुंबईचं राजकारण तापलं होतं. आता थेट साऊथ कोरियाहून पेंग्विन मुंबईत दाखल झाले आहेत. ४५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात सध्या शाही थाटात त्यांची निगराणी सुरू आहे ...
राजारामबापू पाटील हे पक्ष मोठा की व्यक्ती या संघर्षाचे आणखी एक उदाहरण. १९७२ च्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ तयार करताना वसंतराव नाईकांनी राजारामबापूंचा विचार केला नाही. ...
संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी मराठी रंगभूमीला दिलेली देणगी अनन्यसाधारण आहे. साऱ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा गायक नट होता. वक्तशीरपणा तर त्यांच्याकडूनच शिकावा. काहीही झाले तरी प्रयोग ठरलेल्या वेळीच सुरू होणार. ...
विश्व.. नव्यानं तयार होणारं.. दरवर्षी तीन दिवस फुलणारं.. अन् अखेरच्या बीटपर्यंत मनसोक्त, निर्भयी, सर्वांगसुंदर आयुष्य जगायला भाग पाडणारं... अन् पुन्हा पुन्हा याच बीटवर येऊन मनाच्या सर्वोच्चानंदाचा ठेका धरत थिरकायला लावणारं विश्व ...
कलेच्या स्वतंत्र वाटचालीत भेटलो आणि आयुष्याचा प्रवास सोबत करायचे ठरवले तेव्हा एकमेकांना एक वचन दिले.. परस्परांशी कधीही स्पर्धा न करण्याचे. पण एका टप्प्यावर वाटू लागले, एकमेकांच्या कलेचा आदर ठीक आहे, पण त्याहीपुढे जाऊन काही करता येईल? ...
समजून घेण्याचा प्रयत्न करण्याआधीच मॉडर्न आर्ट किती फालतू आहे, असा मध्यमवर्गीय धटिंगणपणा करण्यात पुरुषार्थ मानणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या त्यामुळेच तयार झाल्या ...