ऑलिम्पिकचे एक निराळेच रूप मी अनुभवते आहे. दीपा कर्माकरचे पदक हुकल्याची चुटपुट लागते, तेव्हा जीझसचे रॅम रॅम आठवते आणि डोळ्यात पाणी उभे राहते. ...ते फक्त विषण्णतेचे आहे, असे कसे म्हणू? ...
नॅशनल टुरिझम अवॉर्ड्स या पुरस्कारांतर्गत दिल्लीच्या द अशोका हॉटेलचे एक्झिक्युटिव्ह शेफ मच्छिंद कस्तुरे यांना अत्यंत सन्मानाचा 'बेस्ट शेफ आॅफ इंडिया' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कस्तुरे मूळ पुण्याचे. या सन्मानानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा ...
नद्यांची पात्रं आक्रसताहेत. पाणी सामावून घेण्याची त्यांची क्षमता कमी होते आहे. पाण्याचे प्रवाह बुजवून नदी, नाले, ओढे यांच्या पात्रात मोठमोठी बांधकामे उभी आहेत. ...
जगातल्या कोणत्याच जमिनीवर त्यांना थारा नाही, हाती कोणत्याच देशाचा झेंडा नाही, त्यांच्या पाठी कोणत्याच देशाचं राष्ट्रगीत वाजणार नाही. ...असे एकूण दहा खेळाडू रिओ आॅलिम्पिकमध्ये उतरले आहेत. ही आहे ‘बिनदेशाची टीम’. कोण आहेत हे? कुठून आले? स्वत:च्या देशा ...
कॉम्प्युटर ही गोष्ट तेव्हा फार भारी वाटायची, पण त्याचे नक्की आपण काय लोणचे घालायचे हे कळलेच नव्हते. एके दिवशी तो घरी आलाच. भलामोठ्ठा, जड, माझ्यासारखाच. नंतर इंटरनेटही वेळेत आले. त्याने माणसाच्या खासगी आयुष्याची तरुणपणीच भुयारे खणली. आमची साजूक ...
कोणाचा कोणता देश? कोणती भूमी? ब्राझीलमध्ये फिरून आॅलिम्पिकची पवित्र मशाल रिओमध्ये आली, तो दिवस विसरणं अशक्यच! अनेक रिओवासीयांबरोबर रस्त्यावर उसळलेल्या समुद्रात मीही होते. ...
‘ज्ञानेश्वर मुळे’ या माझ्या नावाचा साऱ्या जगभर अतोनात छळ झाला. हिंदी भाषकांपैकी कुणी माझा ध्यानेश्वर, कुणी धनेश्वर, कुणी द्यानेश्वर, कुणी गणेश्वर, तर कुणी ग्वानेश्वर केला.. ...