शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या नावाने बोंब. विद्यार्थ्यांना खेळाची तोंडओळखसुद्धा होत नाही. शाळेत पीटी नाही. एरवी साधे प्रतिदिवस तीन-चार किलोमीटर चालणे नाही. देशात व्यायामाची संस्कृती नाही. सरकारला यातल्या कशाशी घेणे नाही. खेळाला पाठिंबा नाही. खेळाडूं ...
सिंगापूरची यशोगाथा अनुभवताना अस्वस्थ करणारे प्रश्न पडतात. जगातल्या कोणत्याही देशाच्या तुलनेत जलदगतीनं आणि सर्वांगीण दृष्टीनं जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी कोणती तपश्चर्या सिंगापूरला करावी लागली असेल? ...
युद्धाच्या ज्वाळांमध्ये बेचिराख होणाऱ्या सिरियाच्या अलेप्पो शहरातला ओमरान दख्नीश हा चिमुरडा गेले काही दिवस जगाच्या काळजात रुतून बसला आहे. बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त घराच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर धूळ, राख, रक्ताने भरलेला त्याचा सुन्न चेहरा आणि भ ...
गावाच्या पाचवीलाच जणू दुष्काळ पुजलेला. गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर गाव ओढ्यात, ती देखील जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कशी तरी टिकायची की नंतर सगळा खडखडाट! ...
वेंगुर्ल्याजवळील झाराप हे सुंदर गाव. त्या गावात वसलंय ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’. गावातील प्रत्येक प्रकारच्या गरजेवर दीर्घकालीन उपाय शोधत जायचं आणि गावाच्या विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात आणायचं, अशा जिद्दीने इथे काम चालतं. त्या कामाची ही एक ओळ ...
गांधींचं अहिंंसा, सत्य आणि आंबेडकरांची समानता व लोकशाही ही मानवाच्या भवितव्यासाठी फार मोठी मूल्यं आहेत. त्यांची हानी होऊ नये म्हणून माणसांना जोडत विचारप्रवृत्त करणारा एक प्रयत्न म्हणजे ‘दक्षिणायन’ ...
परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र ...
माझ्या धरणाचे दरवाजे पटापट उघडले आणि मला मोकळे मोकळे वाटू लागले. आपल्याला समजून घेणारे आणि आपल्या मनातील रागाला वाईट न म्हणणारे कुणीतरी या जगात आहे या भावनेने मी मायकल जॅक्सनच्या संगीताशी जोडला गेलो. ...