मी पूर्ण व्यवस्था बदलू शकत नाही, पण ती बदलण्याची मानसिकता ठेवतो. इतक्या साऱ्या मर्यादांचा जाच होतो कधी कधी. रागही येतो व्यवस्थेचा.पण या सर्वांपुढे फिका पडेल असा अध्यापनातला आनंद आहे. खऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये गेल्यावर सगळं जग विसरता आलं पाहि ...
शिक्षकांचे शिक्षक असलेल्या साने गुरुजींनी आपल्या सहा वर्षांच्या नोकरीत शिक्षणात अनेक प्रयोग केले. त्या प्रयोगांची वाट आजही शिक्षकांना आनंददायी शिक्षणापर्यंत नेऊ शकते.. उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त काही पावलं त्या वाटेवरही चालून पाहू.. ...
एक मागा, चार मिळतील, इतके गावात ड्रायव्हर. दुष्काळी गावात दुसरं करणार काय? - पण खापरटोन गावातल्या गावकऱ्यांनी अवघ्या पंचेचाळीस दिवसांत गावाचं नशीबच पालटून टाकलंय. दोनशे वेळा पंप खालीवर केला तरी गावच्या तीन हातपंपातून पाण्याचा थेंबही येत नसे. आता फक् ...
‘‘तू कोणते संगीत ऐकतोस?’’ या प्रश्नाचे मी कधीही नीट उत्तर देऊ शकत नाही. मी पुष्कळ काही ऐकत असतो. वाचत किंवा लिहित नसेन तर उरलेला बराच वेळ मी घरात आणि कारमध्ये खूप वेगवेगळे संगीत ऐकण्यात घालवतो. आपण ऐकायचे संगीत आपण निवडत नसतो. मांजर जसे राहायचे घर स ...
संगीताच्या प्रचार-प्रसाराला, कलाकाराला विनियोगासाठी आर्थिक गरज आहे ; पण ती गरज लोकप्रतिसादातून भागावी! याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे कलाकारांनी आपली जबाबदारी ओळखून वागायला हवं. सध्याच्या संगीत व्यवसायात एकूणच फारसं उत्साहवर्धक चित्र मला दिसत नाही, ...
जानेवारी २०१६ मध्ये सिक्कीम हे देशातले पहिले सेंद्रिय राज्य ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा जाहीर बहुमान या राज्याला दिला. कसे दिसते पूर्णत: सेंद्रिय शेती करणारे सिक्कीम आणि तिथली माणसे? ...
अवघड वाटा चालत हिमालयाचं, त्यातल्या सरोवरांचं दर्शन झालं की मन तृप्त होतं. आणि परमेश्वराच्या चमत्काराकडे आणि साक्षात्काराकडे बघता बघता मान आपोआप खाली झुकते. ...
काही हजार रुपयांच्या हातउसन्या कर्जासाठी लाखोंची वसुली करून वर आणखी तगादे लावणारे सावकार आणि अपमानित होऊन मृत्यूला कवटाळणारे तरुण शेतकरी यामुळे मराठवाड्यातल्या (नव)सावकारीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. खासगी सावकारांच्या विळख्यातून लोकांची मुक्तत ...