कुपोषणाच्या मुळाशी जाण्याची कोणाची इच्छा नाही. बरेचसे उपाय वरवरचे. शिवाय भ्रष्टाचार. धरसोडीच्या योजना. आदिवासींपर्यंत त्या पोहोचतच नाहीत. रोजगार नाही. उपजीविकेची साधनं नाहीत. आरोग्यसेवा नाही. डॉक्टर नाहीत. महागाईनं पोट भरता येत नाही. सगळा नन्नाच ...
दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी उपग्रहांचा वापर पहिल्यांदा अमेरिकेनं केला. त्यातूनच ओसामा बिन लादेनचा खात्मा झाला. पाकिस्तान-अफगाण सीमेवरील तालिबान्यांना नेस्तनाबूत करण्यात आलं. आणि आता पाकिस्तानात घुसून भारतानं तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आ ...
सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, घर, बँक, एटीएम.. कितीतरी कागद याठिकाणी वाया जातो. काही सरकारी विभागांना तर कागद रीतसर नष्ट करावे लागतात. त्यामुळे हे कागद रद्दीमध्ये न देता सरसकट जाळले जातात. काही शाळांत याच कागदापासून हातकागद आणि कलात्मक वस्तू बनवल्या ...
चिंच मूळची आफ्रिकेची; पण भारतात चिंचेचं सर्वाधिक उत्पादन होतं. भारतीय चिंच जगभर जाते आणि आपल्याला विदेश मुद्राही देते. भारताच्या ‘मसाला महामार्गाला’ तर कोणीच विसरणं शक्य नाही. भारतीय गुलामगिरीची मुळं तिथपर्यंत पोहोचतात. भाजीपाल्याचा प्रवास भौगोलिक ...
कलाकाराचे वय वाढले की त्याच्या कलाकृतीला आणखी बहर येतो. वयाच्या नव्वदीतही कॅनव्हास आणि कुंचल्याच्या जादूने चित्रकलेला नव्या उंचीवर पोहोचवणारा असाच एक अवलिया चित्रकार म्हणजे लक्ष्मण पै.‘गोमंतक विभूषण’ या गोव्यातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच त्य ...
सुंदर दिसणारी माणसे जास्त लोकप्रिय होतात. गोऱ्या आणि देखण्या माणसांना नाटकात लवकर कामे मिळतात. त्यांच्यासाठी लेखक संहिता लिहितात. कॉलेजात पाहुणे आले की स्वागताला ‘स्मार्ट’ मुली लागतात..काळ्यासावळ्या, जाड्या, टकल्या, बुटक्या, दात पुढे असलेल्या, चष्मेव ...
सिरियातील युद्धसदृश परिस्थितीमुळे लाखो निर्वासितांनी युरोपमध्ये आश्रय घेतला. पण याच कारणाने जर्मनीत दोन तटही पडलेत. स्थानिक जर्मन व निर्वासित यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढतोय. प्रमुख राजकीय पक्षही द्विधा मन:स्थितीत सापडलेत. निर्वासितांबद्दलच्या राजक ...
लक्ष्मीकांत देशमुख लिखित ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’ या महाकादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज पुणे येथील दिलीपराज प्रकाशनातर्फे होत आहे. त्यानिमित्त या कादंबरीतील संपादित अंश.. ...
परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! ...