मी सध्या ‘समरटाइम’ हे पुस्तक वाचतो आहे. त्यातला नायक तीस वर्षांचा असूनही एखाद्या लहान मुलासारखा वागायचा.स्वत:मध्येच मग्न असायचा. तरुण होणे टाळून तो एकदम प्रौढच होतो. हे वाचताना मला का कोण जाणे माझ्या शहराची आठवण झाली. आमचे शहर कधीही तरुण नव्हते. आणि ...
भारतीय रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्रतिभावंतांच्या अजरामर मैफली असोत, गाजलेली नाटके असोत किंवा सिल्व्हर ज्युबिली पाहिलेले अनेक सिनेमे असोत, स्थापत्यकलेचा अजोड नमुना असलेल्या मुंबईतल्या ऑपेरा हाउसने अनेक दशके रसिकांची सांस्कृतिक भूक भागवली. जवळ ...
भारतीय रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्रतिभावंतांच्या अजरामर मैफली असोत, गाजलेली नाटके असोत किंवा सिल्व्हर ज्युबिली पाहिलेले अनेक सिनेमे असोत, स्थापत्यकलेचा अजोड नमुना असलेल्या मुंबईतल्या ऑपेरा हाउसने अनेक दशके रसिकांची सांस्कृतिक भूक भागवली. जवळ ...
परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! - याबाबतीतल्या प्रश ...
कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ. या रांगड्या खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे एकहाती वर्चस्व निर्माण केले असले तरी इतर देशही या खेळात पारंगत होत आहेत. कबड्डीचा खेळ तर बदललाच, पण त्याला ग्लॅमरही प्राप्त झालेय. यंदाच्या विश्वचषक कबड्डी स्पर्ध ...
भारतात नव्याने रुजत असलेली स्टार्टअप संस्कृती, तरुण उद्योजकांनी बदलायला घेतलेली गणिते, बाजारपेठेचे बदलते चेहरे आणि भविष्यातली आव्हाने यांची चर्चा खुद्द रतन टाटा यांच्याशी करता आली तर? - हा योग जुळून येतो आहे यावर्षीच्या दिवाळीत. ...
भारतात पाऊल ठेवणारा पहिला ब्रिटिश असे समजला जाणारा आणि ‘ख्रिस्तपुराण’ लिहिणारा, सांस्कृतिकीकरणाचा जनक म्हणजे फादर थॉमस स्टीफन्स. आपल्या संपूर्ण हयातीत ख्रिस्तीबांधव आणि मराठी-कोकणीची सेवा त्यांनी केली. ...
पहिल्या महायुद्धाच्याही आधी मुंबईत टॅक्सी सेवा सुरू झाली. दरम्यान परिस्थिती खूपच बदलली. तरीही आपल्याकडे अमरपट्टा असल्यासारखे ‘काली-पिली’वाले वागत राहिले. ...
भगवानगडावर पोहोचले की कोणाला ‘समर्थक’, कोणाला ‘लाल’ दिवे, कोणाला ‘भक्त’, तर कोणाला ‘मंत्रिपदे’ मिळतात, अशी अनेकांची ‘श्रद्धा’ आहे. पण भाविकांचे काय? ...