चीनमध्ये वास्तव्याला असलेल्या प्रत्येक भारतीयाला सणासुदीच्या दिवसांत मोठा आधार असतो तो इथल्या ‘ताओबाओ’चा! फ्लिपकार्ट असो की अमेझॉन; या सगळ्यांना मागे टाकणारं हे खास चायनीज आॅनलाइन स्टोअर. ...
हा आहे एक शोध! माणसांचा, संघर्ष अंगावर घेणाऱ्या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा शोध!! रस्त्यावरच्या माणसांशी बोलून, त्यांच्याबरोबर राहून, जेवून-खावून, भटकून, ‘ग्लोबल’ भारताची ‘लोकल’ रहस्यं शोधत देश पालथा घालणारी एक भन्नाट रोड ...
गोव्यात ब्रिक्स परिषदेच्या ४८ तासांत खूप काही झाले. महानाट्ये, लघुनाट्ये आणि एकांकिकासुद्धा! खरे तर बहुपक्षीय ब्रिक्स परिषदेत यजमान राष्ट्र पाहुण्या राष्ट्राबरोबर शस्त्रखरेदीचे वगैरे करार करीत नसते. गोव्यात हा राजनैतिक संकेत परिषदेच्या उद्घाटनाआधीच ...
महाराष्ट्र हे आता ‘मोर्चांचे राज्य’ झाले आहे. परस्परविरोधी संघर्षमय वातावरणामुळे सगळीकडेच अस्वस्थता आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी व्यापक विचारविनिमयातून सामाजिक स्थैर्य टिकवण्याची गरज आहे. वेगाने आर्थिक विकास, वंचित व उपेक्षितांना समन्या ...
‘सीमोल्लंघन’ या शब्दात अनेक संभावना दडलेल्या आहेत. खरं तर सीमोल्लंघन म्हणजे स्वत:हून घालून घेतलेली कुंपणं तोडणं. राष्ट्रबांधणी करायची असेल तर दोन प्रकारच्या सीमोल्लंघनांची गरज असते. पहिलं वैयक्तिक पातळीवर, दुसरं सामूहिक पातळीवर. या सीमा ओलांडल्या त ...