येथे कोणी तरी मागण्यासाठी येतो अन् कोणी तरी देण्यासाठी. दाता कोण आहे ते याचकाला माहित नाही. आपण देतो ते कुणाला देतो; हेच माहीत नसल्याने दात्याला दातृत्वाचा अहंकार नाही. ...
एका बाजूला युरोपातल्या देशांमध्ये पसरलेल्या आल्प्सची देखणी पर्वतरांग.. आणि दुसरीकडे हिमालयाची शिखरं! ही दोन्ही सौंदर्य एका चित्रकाराला साद घालतात आणि तो निघतो त्यांच्यातले भावबंध शोधायला. ...त्या प्रवासातल्या काही नोंदी! ...
दादांचा जीवनकार्यकाल देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाचा काळ होता. त्या परिवर्तनाला सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची मागणी यांची अचूक सांगड घालून भविष्याचा वेध घेणे हे खूप मोठे आव्हान होते. ...
परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र ...