आणखी पाच दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होत आहेत. जागतिक राजकारणातली समीकरणे बदलू शकेल, अशी ही घटना आहे. जगातल्या सगळ्याच लोकशाही देशांना व स्वातंत्र्यप्रिय लोकांना त्या बदलत्या व्यवस्थेचा विचार फार गंभीरपणे करावा लागण ...
आपल्याच खात्यातला भ्रष्टाचार वेशीवर टांगण्याची हिंंमत करणारे वाहतूक पोलीस सुनील टोके म्हणतात, ‘एका दिवसात जग बदलणार नाही हे मला चांगलं माहितीये. आपण सगळ्यांनी डोळे उघडे ठेवले पाहिजेत. अनियमिततेवर, भ्रष्टाचारावर बोट ठेवलं पाहिजे. परिस्थिती बदलेल. नक् ...
महिलाश्रम, सेवाग्राम आणि गोपुरी. माझं अख्खं बालपण व किशोरवय वर्ध्याच्या या तीन आश्रमात गेलं. तिन्ही आश्रमात गांधी व विनोबांची उपस्थिती सार्वत्रिक होती. शरीरश्रम व स्वावलंबन हे आश्रमातही होते आणि घरातही. आमच्या घरातली स्वच्छेने स्वीकारलेली गरिबी शिक ...
अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही. प्रत्येकाचेच आयुष्य संपणार आहे. इतरांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होतो, पण आपणही कधीतरी, कोणाला तरी दुखावलेले असतेच की! अशावेळी काय धरुन ठेवायचे आणि काय टाकून द्यायचे?.. शेवटी एकच गोष्ट शिल्लक राहते, ते म्हणज ...
गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातली सूरजागड पहाडी. उच्च प्रतीच्या लोहखनिजांमुळे आणि नक्षलवाद्यांमुळे कायम चर्चेत असलेला हा परिसर. नक्षलवाद्यांनी या ठिकाणी ८० वाहनांची राखरांगोळी केली. काम सुरू होते म्हणून लोकांना रोजगार मिळत होता, रोजीरोटी चाल ...
२००७ च्या आसपासची गोष्ट. बंद पडलेल्या अनेक गिरण्यांच्या जागेवर त्या सुमारास मॉल्स सुरू झाले होते. या मॉल्समुळे कामगारांच्या मुलांच्या आयुष्यात काय बदल झाला याची स्टोरी एरिक बेल्मनला करायची होती. ‘पुलित्झर’साठी ती त्याला पाठवायची होती. माझे काम होते द ...
१९६० च्या दशकात अणुयुद्धाचं सावट असताना अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो या भीतीनं अमेरिकन सरकारनं संकटकालीन तरतूद केली. बॉम्बहल्ला होऊन सारंच्या सारं सरकारच नष्ट झालं, तर अशा स्थितीत देशाचं नेतृत्व करण्यासाठी एका माणसाची नेमणूक केली जाते. त्याला ‘डेसिग्नेट ...