पंचायत राजच्या त्रिस्तरीय रचनेत त्रांगडे निर्माण झाले आहे. अगोदर जिल्हा परिषदा, नंतर पंचायत समित्यांचे अधिकार कमी झाले. ग्रामपंचायतींच्या संदर्भातही तीच भीती आहे. आज जिल्हा परिषद जात्यात, पंचायत समिती सुपात तर ग्रामपंचायती पोत्यात आहेत.. ...
लोकशाहीच्या विकेंद्रीकरणात जिल्हा परिषदांना ‘मिनी मंत्रालय’ संबोधले गेले. पण काय आहे आज त्यांची ओळख? जन्म-मृत्यूचे दाखले वाटणारी संस्था? मूलभूत सुधारणांऐवजी इथले राजकारण ठेकेदारी व बदल्यांत गुरफटले आहे. ...
समर्थ कलावंतांच्या अजरामर कलाकृती आणि या कलावंतांनी उभारलेल्या कलाचळवळींनी बॉम्बे आर्ट सोसायटीला जगाच्या नकाशावर आणून ठेवले. सोसायटीचे १२५ वे कलाप्रदर्शन मुंबईत सुरू झाले असून २० मार्चपर्यंत लारसिकांसाठी ते खुले राहणार आहे. त्यानिमित्त.. ...
जर्मनीत नुकतेच पोचलो होतो. घर लावणं चालू होतं. अमितच्या ऑफिसमधला एक जण आमच्या मदतीकरता आला आणि दारातच थबकला. म्हणाला, तुम्हाला चालणार असेल, तर दाराशी लावलेली ही स्वस्तिकाची चिन्हं तेवढी बाजूला काढून ठेवा... ...
अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावरही ट्रम्प यांनी आपला बोलभांडपणा सोडलेला नाही. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप आणि ट्रम्प यांच्या शपथविधीची उपस्थिती याबाबत पत्रकारांनी खोट्यानाट्या बातम्या दिल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी बरीच आगपाखड केली. आपल् ...
‘‘समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब साहित्यिकांच्या लेखनातून उमटायलाच हवं. या लिखाणाची नाळ वास्तवाशी जुळलेलीही असावी. वास्तवाशी नातं सांगणाऱ्या अशा समकालीन घटनांनी लेखक अस्वस्थ होतोच, पण केवळ लोकाग्रहास्तव त्या घटनांचं जसंच्या तसं प्रतिबिंब आपल्या ...
प्रत्येकाच्याच जीवनात अडचणी, कठीण प्रसंग येतात. अशावेळी आपण हतबल होतो. पण हेच प्रसंग आपल्याला बरेच काही शिकवून जातात आणि आपल्याला कणखर, सामर्थ्यवान बनवतात. त्यांचे स्वागतच करायला हवे. शिवाय हेही लक्षात ठेवायला हवे, की कोणतीही परिस्थिती कधीच कायम रा ...
साडेपाच दशकांपूर्वी आॅस्ट्रेलियाचा एक माणूस मुंबईत येतो, मुंबईच्या प्रेमात पडतो. या प्रेमातूनच मुंबईचा अभ्यास करतो आणि त्यावर पीएचडीही मिळवतो! मुंबईचा त्यांचा अभ्यास एवढा दांडगा आहे की, मुंबईच्या गल्लीबोळा आजही त्यांना तोंडपाठ आहेत. आॅस्ट्रेलियाच्या ...
माझं नववीपर्यंतचं शिक्षण गांधीजींच्या ‘नई तालीम’ शिक्षणपद्धतीत झालं. फणसाच्या गर्द झाडावर चढून जंगल व प्राण्यांची ओळख आम्हाला झाली. बोरं, आवळे, करवंदं, कैऱ्या खात आम्ही वनस्पतिशास्त्र शिकलो. खऱ्या गायींसाठी खराखुरा हौद बांधताना गणिताची ओळख झाली. शाळे ...
‘निसर्गाच्या सहवासात, माणसांच्या कोलाहलापासून दूर असलेली एकांत जागा.. तिथे फक्त रंग असतील, कॅनव्हास असतील, आवडती गाणी, चित्रं असतील. बास, माझ्या मनातला हा आदर्श स्टुडिओ..’ - अन्वर हुसेन सांगत असतात. - यातल्या बऱ्याचशा गोष्टी इस्लामपूरच्या त्यांच्या ...