मी गेली १८ वर्षं अमेरिकेत राहतो आहे. पण आज जाणवतो आहे, तसा द्वेष मी याआधी कधीही अनुभवलेला नाही. इथे आलो, तेव्हा किती प्रेमाने सांभाळून, सामावून घेतलं होतं या देशानं! - आणि आता हे असं दुसरं टोक? ...
चीनलासुद्धा आपल्यासारखाच मोठा इतिहास आणि परंपरा आहे. सणांमध्येही बरचसं साधर्म्य. त्यांचं नवीन वर्ष म्हणजे जणू आपल्याकडची दिवाळीच! अख्ख्या घराची साफसफाई, दारांवर शुभचिन्हं, आकाशकंदील, नवे कपडे, फटाके, ‘फराळ’... सणांना मोठ्यांचा आशीर्वाद घेणं, सासुरवा ...
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील ‘खिचन’ नावाचं गाव. हिवाळी पर्यटनासाठी दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून लाखोंच्या संख्येनं करकोचे येथे दाखल होतात. ...
नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अनेक पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांवर संशय घेत ही प्रक्रिया पारदर्शक झाली नसल्याचा आरोप केला. ...
ज्येष्ठ लेखिका-समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीच्या ‘जनस्थान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहे. उद्याच्या मराठी राजभाषादिनानिमित्ताने नाशिक येथे होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने... ...
साठ-सत्तर वर्षांपूर्वी प्रगत देशांनी मदत म्हणून फेकलेल्या तंत्रज्ञानाच्या तुकड्यांवर कसाबसा खुरडणारा भारत आज अवकाश विज्ञानात विक्रमी भरारी घेतो, याचे संदर्भ खूप महत्त्वाचे आहेत! भारतीय संशोधनात होता होईतो खोडा घालणाऱ्या प्रगत देशांना आज ‘इस्रो’ने धड ...