देशापुढील एकही प्रश्न असा नाही, की ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पर्श केला नाही. ते सक्रिय बुद्धिमंत विचारवंत होते. त्यांचे विचार आजच्या संदर्भातही तितकेच लागू होतात, हे सप्रमाण सिद्ध करणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ‘दि इसेन्शियल आंबेडकर’ ...
जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश. आशियातील इतर देशांसारखाच चीनही बकाल असेल असं वाटलं होतं. पण चित्र पूर्णत: उलट निघालं. जे स्वच्छतेचं, तेच कायद्याचं. रस्त्यानं एखादी गाडी सुसाट सुटली, की गाडीवाल्याच्या थेट घरी दुसऱ्याच दिवशी दंडाची पावती! तुम्ही कु ...
कर्जमाफी द्यावी की न द्यावी याची स्वतंत्र अशी राजकीय, आर्थिक व सामाजिक कारणे आहेत.त्यांना स्पर्शही न करता तत्कालीन कळवळा दाखवतअसे एकदम अंगात आल्यासारखे संघर्ष यात्रेलाच निघणे किती निष्फळ आहे, हे बांधावरच्या सामान्य शेतकऱ्यालाही कळते.राजकीय ‘हिशेबां’स ...
उन्हाचा पारा सध्या सारखा चढतोच आहे आणि अंगाच्या काहिलीने जिवाचं पाणी होऊ घातलं आहे.अशावेळी देशातल्या बड्या आइस्क्रीम उत्पादकांमध्ये‘आइस्क्रीम विरुद्ध फ्रोझन डेझर्ट’ असा वाद पेटला असून, तो न्यायालयात पोचला आहे. ...
चौकोन वा चौरसापेक्षा त्रिकोण ही रचना अतिशय मजबूत आहे. भूमितीचा हा प्राथमिक सिद्धांत आहे. वास्तुतज्ज्ञ, अभियंते घर बांधताना या तत्त्वांकडे का दुर्लक्ष करतात? त्याची फळे इतरांना भोगावी लागतात. ...
चिनी लोक सगळ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ खूप चवीनं खातात.जेवणाबरोबर ते सतत गरम पाणी किंवा ‘हर्बल टी’ पिताना दिसतात. जेवणाच्या वेळा मात्र अगदी काटेकोर. सहसा कुणी त्या चुकवीत नाहीत. ...
‘अर्थ’मधली पूजा ही ‘त्या’ काळातल्या अनेकींचं ‘स्वप्न’ होतं, जे सिनेमातून पडद्यावर आलं.. आणि आता बेगमजान! या दोघीही त्यांच्या काळाच्या नायिका आणि समकालीन स्वातंत्र्याची ‘व्यक्तिरुपं’ आहेत! ...