डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
समुद्राची ती धीरगंभीर गाज, वाळूचे किनारे, सूर्यप्रकाशात बदलत जाणारं त्याचं मोहक रुपडं आणि कोणालाही आपल्याकडे आकर्षून घेण्याची त्याची अफाट ताकद.. ...
पुरुषी मक्तेदारी नसानसात भिनलेला बंदिस्त गावसमाज आणि तिथल्या धर्म-जात-संस्कृतीला साक्षी ठेवून जपल्या जाणाऱ्या प्रथा-परंपरा या सगळ्याची रीतसर हातमिळवणी झालेली आहे. ...
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर परिसरात मद्यविक्री बंदीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर प्रचंड उलथापालथ झाली. ...
पैशाअभावी लग्न रखडलेल्या मुली.बापाची ओढाताण न बघवणाऱ्या मुली.लग्नं ‘लाडाकोडाचंच हवं’ म्हणून हट्ट धरणाऱ्या, हुंड्याच्या पैशातून शहराकडचा नवरा ‘विकत घेऊन’ खेड्यातून सटकणाऱ्या मुली. ...
समुद्राच्या ओढीने कोकणच्या किनाऱ्याकडे धाव घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे,आणि त्याचबरोबर अशा हौशी पर्यटकांना समुद्राने गिळल्याच्या बातम्याही! ...
‘समाजसेवा’ या विभागातून ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या सन्मानाचे विजेते ठरलेले राजाराम भापकर यांच्या लोकविलक्षण जिद्दीची कहाणी... ...
यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात लोकमत आणि मान्यवर परीक्षकांची दाद असे दोन्ही मिळून विजेतेपदाचे मानकरी ठरलेले काही मान्यवर. त्यांच्या आयुष्याची कहाणी हे महाराष्ट्राच्या मातीचेच उज्ज्वल असे संचित आहे. ...
प्रशासनाला नेहमीच सरकार आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून काम करावे लागते. ...
रुग्णसेवा हेच ध्येय या सेवाव्रती वृत्तीनं आजही अनेक डॉक्टर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांनी रुग्णांना नवं आयुष्य देणारी, दिवसेंदिवस उंचच उंच जाणारी ही जीवनरेषा.. ...
समाजासमोरचे गुंतागुंतीचे प्रश्न हलके व्हावे यासाठी काम करणाऱ्या, नव्या वाटा शोधणाऱ्या प्रयत्नांची अत्यंत उमेदीची आश्वासक कहाणी... ...