मी वाढले ते एका शेतकरी कुटुंबात. जे मुस्लीम कुटुंब होते. धर्मश्रद्धा मुस्लीम, संस्कृती शेतकºयाची. शिवाय माझं प्राथमिक शिक्षण झालं जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत, जिथे मला सर्वधर्म, जातीचे मित्रमैत्रिणी लाभले. ...
कटरर्र.. टिंग.. खट्ट.. खडखट्ट... हा नुसता आवाज नाही, या लोकांचा श्वास आहे. या श्वासाचं संगीत ऐकतच ते मोठे झाले. बेजॉन मादन, चंद्रकांत भिडे, अभ्यंकर.. सारीच टाइपरायटरवेडी माणसं. मनापासून आणि झटून काम करणारी. आपल्या कामावर एवढं प्रेम असलेली पिढी आता टा ...
कुठलीही जोरजबरदस्ती करून मूल्यशिक्षण देता येत नाही. त्यासाठी हवं मुक्त वातावरण आणि संधी. हाच दृष्टिकोन समोर ठेवून शांतिलाल मुथ्था फाउण्डेशननं मूल्यवर्धन कार्यक्रमाची आखणी केली. नवनवीन संकल्पनांचा वापर केला. या बालस्रेही प्रयोगानं असंख्य शाळांमधील हजा ...
जगभरातलं सर्वात पसंतीचं पर्यटन सध्या कुठलं असेल तर ते ड्रीम क्रूझ! आशियातील सर्वांत मोठं क्रूझ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. असं इथे आहे तरी काय? भूलोकीवरच्या या नंदनवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष तिथेच जायला हवं. ...