न्यूझीलंडमध्ये या आठवड्यात २३ सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. गेल्या निवडणुकीत स्वत: ‘व्होटिंग आॅफिसर’ म्हणून काम केल्यामुळे येथील निवडणूकपद्धतीचा अगदी जवळून व प्रत्यक्ष अनुभव आला. ...
उद्योगविश्वातील बलाढ्य अशा दोन घराण्यांतील संसार.. लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या मुलीचं आयुष्य जावयानं ताब्यात घेतल्यावर सासरा अस्वस्थ होतो आणि एक दिवस मुलीच्या घरातून जावयाला थेट हुसकावूनच लावतो..दुसºया संसाराचीही अशीच अकाली काडीमोड..सासरा गांधीवादी, ...
असंतोष आणि संघर्षाला जन्म देणाºया खºया-खोट्या धारणांमुळे मुस्लीम स्त्रियांच्या जीवनावर भयंकर परिणाम होतो. सरकारला खरोखरच मुस्लीम स्त्रियांची चिंता असेल तर त्यांनी या महिलांना तंत्रज्ञान साक्षरतेसाठी मदत करावी. तसे झाले तर खºया अर्थाने त्या स्वतंत्र आ ...
कमालीच्या काटेकोरपणे वारसदार निवडूनही रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांचे आपल्या वारसदारांशी का पटले नाही? कंपनीचे शिल्पकार आणि उत्तराधिकारी यांची मूल्यव्यवस्था निराळी होती? ‘जनरेशन गॅप’ मोठी होती? टाटा आणि मूर्ती यांना सत्तेच्या सिंहासनावरून एकदम वानप् ...
ओबीसींच्या आरक्षणाचे विभाजन करण्यासाठी एका आयोगाची निर्मिती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मागासवर्गीयांतील अतिमागासांना न्याय मिळण्याचा मार्ग आता त्यामुळे मोकळा झाला आहे. ...
२०१०चा दसरा. ‘लोग क्या कहेंगे?’ हा न्यूनगंड झटकून त्या वर्षी नाशिकमध्ये एका कुटुंबानं एकाच वेळी चार सायकली खरेदी केल्या. हे एक सीमोल्लंघन होतं, स्वत:पुरतं, घरापुरतं, प्रतीकात्मक..पण या घटनेनं सायकल चळवळीला एक नवी दिशा, नवा वेग मिळाला. त्याचा झपाटा इत ...
काही हजार किलोमीटर सायकल चालवायची, वादळ, वारा, पाऊस, डोंगर, दºया, स्पर्धेदरम्यान झालेले अपघात, रक्तबंबाळ जखमा, डिहायड्रेशन.. कशाकशाचीही पर्वा न करता स्वत:च्या क्षमतांनाही आव्हान देत पुढे जायचं हे सोपं नाहीच. नाशिकमधल्या सायकलवीरांनी हे आव्हान स्वीकार ...
कोणतीही गोष्ट असो, त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. कुठलंही सुंदर दृश्य दिसलं की, सेल्फी काढण्याचा मोह अनावर होतो. एखादा दिवस वायफाय बंद पडलं, नेटपॅक संपला की मनात नाही नाही ते विचार यायला लागतात, आपलं आता कसं होईल, अनेक ...