अनाकर्षक दिसणारी, बोलणारी, कायम शांत राहणारी ही ‘मुलगी’ राजकारणात कोणाला काय आव्हान देणार, असंच तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं; पण पक्षातल्या इतरांना दूर सारून तीच नंतर तब्बल तीनदा चॅन्सेलर झाली. जे जे ‘दांडगे’ आपल्या रस्त्यात आले, त्या प्रत्येकाला तिनं ...
‘ताई माझी पाळी चुकली’ अशी खबर गावातील एखादी नवगृहिणी देते तेव्हापासून अंगणवाडी ताईचे काम सुरू होते. पुढे पाळणा हलून मूल सहा वर्षांचे होईपर्यंत तिने या महिलेची व बालकाची काळजी घ्यायची. ...
अॅपलचा आयफोन एक्स चेहरा ओळखून तुमचा मोबाइल अनलॉक करू शकतो, ही तशी किरकोळ बाब ! पण हेच तंत्रज्ञान वापरून तुमचा नावगावानिशी माग काढला जात असेल तर ती आपल्या खासगीपणाशी संबंधित एक मोठी व्यावहारिक समस्या बनते.. तुमचे स्वातंत्र्य, इच्छा, ऊर्मी हे सारेच या ...
‘‘माणसं आत्मकेंद्री होत चालली आहेत. असुरक्षिततेची भावना वाढते आहे. मन:शांती, अनुकंपा आणि सहिष्णुता या गोष्टी तर पार दिसेनाशा होताहेत. प्रार्थना आणि जप हा त्यावरचा उपाय कसा असणार? आपल्या आयुष्यातून हरवत चाललेल्या मूल्यांचं बोट जर आपण पुन्हा पकडलं, तर ...
जम्मू-काश्मीरमधील पूर्व लडाखच्या बाजूला असलेले हेमिस नॅशनल पार्क हिमबिबट्यांची भारतातील राजधानीच. या पार्कमध्ये प्राण्यांच्या जवळपास २० आणि पक्ष्यांच्या ३० प्रजाती आढळतात. नऊ गावे या पार्कमध्ये येतात. रुम्बक हे त्यापैकीच एक. समुद्रसपाटीपासून चार हजार ...
जगात सर्वप्रथम इस्लामने स्त्रियांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता दिली. संपत्ती आणि शिक्षणाचा हक्क बहाल केला. लग्न हा पवित्र करार घोषित करून त्यासाठी वधूची संमती अनिवार्य केली. कितीही स्त्रियांशी लग्न करण्याचा पुरुषांचा हक्क चारपर्यंत मर्यादित केला ...
न्यूझीलंडमध्ये या आठवड्यात २३ सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. गेल्या निवडणुकीत स्वत: ‘व्होटिंग आॅफिसर’ म्हणून काम केल्यामुळे येथील निवडणूकपद्धतीचा अगदी जवळून व प्रत्यक्ष अनुभव आला. ...