प्रत्येकाला हे जाणवतं आहे, की भवतालच्या व्यवस्थेत काहीतरी चुकतंय. काहीतरी अघटित घडतंय. अवतीभोवती उधाण आलेलं आहे आणि त्या उधाणात उजव्या विचारांचे नेते सांगताहेत की जा, घ्या त्या समुद्रातून तुमच्या वाटेचे मासे उचलून! ...
बहुसंख्याक हिंदूंची दादागिरी व अल्पसंख्याकांवरील दहशत याच सूत्रावर मोदींनी गुजरातवरील पकड घट्ट ठेवली होती. गेली १५ वर्षे असंतोष दाबलेला होता, ... आता लोक हळूहळू बोलू लागले आहेत. ...
लोकशाहीत व्यक्त होण्याची संधी मिळते तशी खोट्यालाही. सोशल मीडियामुळे लोकशाहीतील लोकसहभाग वाढतो तसा असत्याचाही ! लोकशाहीला आवश्यक अशी लोकचर्चा होऊ शकते तसा सत्य-असत्याचा गलबलाही वाढू शकतो. ...
महाराष्ट्राची वरदायिनी कोयना ! कृष्णा नदीची उपनदी ! या नदीवर १९६४ मध्ये शंभर टीएमसी पाणीसाठ्याचे भले मोठे धरण बांधून पूर्ण करण्यात आले. ११ डिसेंबर १९६७ ही कोयनेच्या इतिहासातली काळी पहाट! भल्या सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने अख्खी कोयनानगरची वसाह ...
सुमारे चाळीस वर्षे झाली, तरी दहशत कायम असलेला दाऊद इब्राहिम सध्या नैराश्याने ग्रासला आहे. कारण? त्याच्या एकुलत्या एका मुलाने बापाच्या प्रचंड साम्राज्याकडे पाठ फिरवून विरक्ती स्वीकारली आहे. मोईन नवाज दाऊद कासकर सध्या मौलवी झाला असून, त्याने बापाशी संब ...
उत्स्फूर्त संवाद क्रांती वगैरे वाटण्याच्या टप्प्यातून सोशल मीडिया आता बाहेर आला आहे. पण जगभरच्या तज्ज्ञांना नवी काळजी वाटते आहे : ‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सरकू लागला आहे का?’ ...
वयाच्या चौदाव्या वर्षी टेमकर मोहल्ल्यात रस्त्यावर पैसे मोजत असलेल्या इसमाला लुबाडून पलायन करणाºया कासकरांच्या छोकºयावर ‘डिप्रेस्ड’ होण्याची वेळ का आली? ...
गुजरातच्या कच्छमधील मिठाचं वाळवंट. या प्रदेशाला काही काळापूर्वी तिथले लोक एक ‘शाप’ समजत होते; पण हेच वाळवंट आता उ:शाप मिळून गावकºयांसाठी वरदान ठरलं आहे. तिथला ‘रण उत्सव’ तर आता जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण आणि गावकºयांसाठी भूषण ठरला आहे. त्या वाळवं ...
बाबूराव पेंटरांनी १ डिसेंबर १९१७ रोजी कोल्हापुरात ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली, त्यास येत्या १ डिसेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त.. ...