आजवर अनेक चढउतार पाहिले. या देशात विज्ञानाने मोठा टप्पा गाठला जरूर; पण अजून आपलं ‘मागासलेपण’ सरलं नाही. काहीकाही बाबतीत निराशा वाटते; पण प्रसन्न उमेद वाटावी आणि वाढावी, असं पुष्कळ काही घडतं आहे... मी त्या उमेदीचा माग घेत असतो. ...
‘राजकारण मला नवं नाही. मी अधिकृतपणे कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नसला, तरी १९९६ पासून मी आहेच की राजकारणात’ असं सांगून रजनीकांतने आपला ‘फायनल’ निर्णय जाहीर करण्यासाठी आजचा मुहूर्त निवडला आहे... ‘दीपोत्सव २०१७’ या ‘लोकमत’च्या बहुचर्चित दिवाळी अंकात प् ...
तिहेरी तलाक विरोधी कायद्याने लग्न करार समाप्त होत नाही. म्हणजे मुस्लीम पुरुषाला लग्न कायम ठेवून तीन वर्षे तुरुंगात काढावी लागतील. पती तुरुंगात असताना पत्नी आणि मुलांचे संगोपन कोण करणार? शिक्षा भोगून परतल्यानंतर आपल्याला तुरुंगात पाठविणाºया पत्नीशी सं ...
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या खासदाराला आपल्या मतदारसंघाला विसरून कसं चालेल? पण खासदाराला वर्षांतले किमान शंभर दिवस दिल्लीत मुक्काम ठोकावा लागतो. अनेक उपक्रमांना हजेरी लावावी लागते, देशभर फिरावं लागतं. मग उरलेला वेळ मतदारसंघात ! पण हा मतदारसंघह ...
- चंद्रमोहन कुलकर्णीमला हा फोटोग्राफर माहिती नव्हता आणि मी त्याचं कामही पाहिलं नव्हतं आत्तापर्यंत. माझ्या मनात काही प्रतिमाच नव्हती फोटोग्राफरची आणि त्याच्या विचारसरणीबद्दल काहीच माहिती नव्हतं मला. अचानकच हा फोटो मी जेव्हा पाहतो तेव्हा कोणताच दृष्टि ...