गुडबाय डियर लॅपटॉप
By Admin | Updated: January 3, 2015 14:56 IST2015-01-03T14:56:26+5:302015-01-03T14:56:26+5:30
ज्याच्यात्याच्या खांद्यावर अडकवलेल्या स्लिंग बॅगेत नाहीतर पाठीवर मारलेल्या बॅकपॅकमध्ये ठेवलेले लॅपटॉप्स यावर्षात झपाट्याने अदृश्य होऊ लागतील.

गुडबाय डियर लॅपटॉप
ज्याच्यात्याच्या खांद्यावर अडकवलेल्या स्लिंग बॅगेत नाहीतर पाठीवर मारलेल्या बॅकपॅकमध्ये ठेवलेले लॅपटॉप्स यावर्षात झपाट्याने अदृश्य होऊ लागतील.
कारण? - अर्थातच स्मार्टफोन आणि टॅब्लेट्स. हातातल्या फोनवरून वेब-बेस्ड अँप्लिकेशन्स वापरण्याला सरावलेले ग्राहक आता लॅपटॉप्सचं वजन बाळगणं नाकारतील.