शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर का छोकरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 10:21 IST

भारतीय यूट्युबरच्या विश्वात पहिल्या पाचात असलेल्या आशिष चंचलानीविषयी...

जनरली उल्हासनगर म्हटलं की आपल्याकडे नाक मुरडण्याची प्रथा आहे. का, ते जाणकारांना सांगायला नको. मध्य रेल्वेवरच्या याच उपनगराने भारतातील टॉप टेनमधील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आशिष चंचलानी हा यूट्युबर दिला आहे. त्याच्या यूट्युब चॅनेलचे तब्बल २ कोटी ६० लाख दर्शक आहेत. आशीष चंचलानीची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी श्रीमंत. वडिलांचे उल्हासनगरात चित्रपटगृह आहे. त्याची आई या व्यवसायात वडिलांना मदत करते. लाडाकोडात वाढलेल्या आशिषने बारावीनंतर इंजिनीअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली. सिव्हिल इंजिनीअरिंग करायचे होते त्याला. मात्र, लोकांना हसवणे, ॲक्टिंग करणे हा छंद त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. इंजिनीअरिंग कॉलेजला असतानाच त्याने स्वत:चे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या व्हिडीओंना लोकांची पसंतीही मिळायची. यातूनच त्याने युट्यूबर बनण्याचा निश्चय केला. आशिषने इंजिनीअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून देत पूर्णवेळ यूट्युबर होण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला. २०१८ मध्ये त्याच्या यूट्युब चॅनेलचे ८५ लाख दर्शक होते. त्याचबरोबर ‘प्यार तुने क्या किया’ या शोद्वारे आशीषने छोट्या पडद्यावर आगमन केले. अनेक अभिनेत्यांबरोबर मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधीही आशीषला मिळाली. अलीकडेच झालेल्या कान चित्रपट महोत्सवातही आशीष सहभागी झाला होता. याआधीही त्याला या चित्रपट महोत्सवासाठी मानाचं निमंत्रण होते. उल्हानसगरच्या या छोकऱ्याची कीर्ती दिगंत आहे. ती अशीच कायम राहो.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडिया