‘बंदी’वरच ‘बंदी’..??
By Admin | Updated: March 14, 2015 18:43 IST2015-03-14T18:43:11+5:302015-03-14T18:43:11+5:30
रस्त्यावर लढले जाणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे लढे जेव्हा सायबरतज्ज्ञांच्या खलबतखान्यात पोचतात!!

‘बंदी’वरच ‘बंदी’..??
रस्त्यावर लढले जाणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे लढे जेव्हा सायबरतज्ज्ञांच्या खलबतखान्यात पोचतात!!
एखादा फोटो, मजकूर, माहितीपट, चित्रपट एकदा का इंटरनेटच्या जाळ्यात शिरला, की तो असेल तिथून शोधून कायमचा नष्ट करणे हे जवळजवळ अशक्यप्रायच आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या देशांचे कायदे परस्परांवर बंधनकारक नाहीत. त्यामुळे एका देशातल्या नागरिकाने अपलोड केलेला व्हिडीओ केवळ ‘लाइक’ केला म्हणून दुसर्या देशातला नागरिक कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. म्हणजे मूळ गुन्हेगार मोकाट आणि केवळ उत्सुकतेपोटी त्या ‘यूआरएल’वर क्लिक करणारा तुरुंगात!!
- या नव्या तंत्रज्ञानाने जुन्या चौकटी मोडून टाकल्या आहेत. नव्या चौकटी कशा बनवाव्यात याबद्दल अजून जगभरात सहमती झालेली नाही आणि आजवर रस्त्यावर लढले जाणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे लढे
आता कायदेतज्ज्ञांच्या खलबतखान्यांमध्ये पोचले आहेत.
कोणत्याही प्रकारच्या
‘बंदी’वरच जणू ‘बंदी’ घालणार्या
या वास्तवाची विशेष चर्चा :