जिल्हा परिषदेचे बजेट आचारसंहितेमुळे कोलमडणार
By Admin | Updated: October 18, 2016 01:12 IST2016-10-18T01:12:17+5:302016-10-18T01:12:17+5:30
पुणे जिल्हा परिषदेच्या विकासकामांवर आचारसंहिता लागू करण्याच्या निर्णयामुळे सुमारे १५० कोटी रुपयांच्या कामांवर मोठा परिणाम होणार

जिल्हा परिषदेचे बजेट आचारसंहितेमुळे कोलमडणार
class="web-title summary-content">Web Title: The Zilla Parishad budget will collapse due to the code of conduct